Free Demo Class
MPSC गट ब व क परीक्षेविषयी
सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक (Sub Registrar or Inspector of Stamps) या पदांसाठी MPSC गट ब परीक्षा आयोजित करण्यात येते.
सन २०२३ पासून MPSC गट ब व गट क आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र घेण्यात येईल.

MPSC गट ब व क परीक्षेसाठी पात्रता
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणा-या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे :
सदर परीक्षेसाठी किमान वयोमर्यादा १८ ते कमाल वयोमर्यादा ४३ पर्यंत आहे. पीएसआय या पदासाठी किमान वयोमर्यादा १९ वर्षे तर कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३१ वर्षे असून मागासवर्गीय प्रवर्गासाठी ३४ वर्षे आहे तर प्राविण्य पात्र खेळाडूं/माजी सैनिक साठी ३६ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.
MPSC गट क परिक्षेसाठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
MPSC Group C च्या दुय्यम निरीक्षक या पदासाठीच फक्त शत्रीरिक पात्रता आहे. बाकी पदास या पात्रतेचे निकष नाही.
पुरुष |
महिला |
---|---|
उंची: 165 से.मी |
उंची: 157 से.मी. |
छाती: 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त |
वजन: 50 कि.ग्रॅ. |
MPSC गट ब व क परीक्षेचे स्वरूप
एमपीएससी संयुक्त गट-ब परीक्षा खालील टप्प्यांमध्ये घेतली जाते.
पूर्व परीक्षा एमपीएससीसाठी अर्ज करताना दिलेल्या पर्यायाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या निश्चित करून 4 वर्गांसाठी पूर्व परीक्षेचा वेगळा निकाल समान पूर्व परीक्षेच्या आधारे घोषित केला जाईल.
पदाचे नाव |
परीक्षा |
"पूर्व परीक्षा" |
मुख्य परीक्षा |
शारीरिक चाचणी गुण |
मुलाखतीचे गुण |
|
---|---|---|---|---|---|---|
1 |
राज्य कर निरीक्षक (STI) |
एकत्रित पूर्व परीक्षा आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा |
100 गुण |
400 गुण |
कोणतीही शारीरिक चाचणी नाही |
मुलाखत नाही |
2 |
सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) |
|||||
3 |
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक |
|||||
4 |
पोलीस उपनिरीक्षक (PSI) |
एकत्रित पूर्व परीक्षा, वेगळी मुख्य परीक्षा, वेगळी शारीरिक चाचणी आणि स्वतंत्र मुलाखत |
100 |
40 |
विषय व संकेतांक |
प्रश्नसंख्या |
एकूण गुण |
दर्जा |
माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
---|---|---|---|---|---|---|
सामान्य शमता चाचणी |
100 |
100 |
पदवी |
मराठी व इंग्रजी |
एक तास |
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector), पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) आणि दुय्यम निरीक्षक / मुद्रांक निरीक्षक (Sub Registrar or Inspector of Stamps) या सर्वांसाठी मुख्य परीक्षेतील पेपर 1 संयुक्त पेपर असून एकूण 200 गुणांसाठी हा पेपर असतो. तर पेपर क्र. २ हा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र असतो.
पेपर क्रं |
विषय |
गुण |
प्रश्नसंख्या |
दर्जा |
माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
---|---|---|---|---|---|---|
1 |
मराठी |
100 |
50 |
मराठी- बारावी |
मराठी |
एक तास
|
इंग्रजी |
60 |
30 |
इंग्रजी- बारावी |
इंग्रजी |
||
सामान्य ज्ञान |
40 |
20 |
पदवी |
मराठी व इंग्रजी |
||
एकूण |
200 |
100 |
||||
2 |
सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान |
200 |
100 |
पदवी |
मराठी व इंग्रजी |
एक तास |
एमपीएससी संयुक्त गट-क परीक्षा खालील टप्प्यांमध्ये घेतली जाते.
विषय व संकेतांक |
प्रश्नसंख्या |
एकूण गुण |
दर्जा |
माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
---|---|---|---|---|---|---|
सामान्य शमता चाचणी |
100 |
100 |
पदवी |
मराठी व इंग्रजी |
एक तास |
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
पेपर क्रं |
विषय |
गुण |
प्रश्नसंख्या |
दर्जा |
माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
---|---|---|---|---|---|---|
1 |
मराठी |
100 |
50 |
मराठी- बारावी |
मराठी |
एक तास
|
इंग्रजी |
60 |
30 |
इंग्रजी- बारावी |
इंग्रजी |
||
सामान्य ज्ञान |
40 |
20 |
पदवी |
मराठी व इंग्रजी |
||
एकूण |
200 |
100 |
||||
2 |
सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान |
200 |
100 |
पदवी |
मराठी व इंग्रजी |
एक तास |
गट ब व क परीक्षेचा अभ्यासक्रम
अ. क्र. |
विषय |
---|---|
1. |
चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
2. |
नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), |
3. |
इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. |
4. |
भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. |
5. |
अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था– राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी. |
6. |
सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene). |
7. |
बुध्दिमापन चाचणी व अंकगणित बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी. |
अनु. क्रं. |
विषय |
---|---|
१. |
मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे |
२. |
इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage. |
१ |
सामान्य बुद्धिमापन व आकलन |
२ |
चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
३ |
अंकगणित आणि सांख्यिकी |
४ |
माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 |
५ |
भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या. |
६ |
महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. पर्यावरण- मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषत: वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी. |
3. |
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान - अ) भौतिकशास्त्र (Physics), ब) रसायनशास्त्र (Chemistry), क) प्राणीशास्त्र (Zoology), ड) वनस्पतीशास्त्र (Botany) इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing. Aerial and drone photography. Geographic Information System (GIS) and its application etc.) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)
|
4. |
अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र १ समग्रलक्षी अर्थशास्त्र १.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र: १.२ वृद्धी आणि विकास: १.३ सार्वजनिक वित्त: १. ४ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवलः २ भारतीय अर्थव्यवस्था २.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा २.२ भारतीय शेती व ग्रामीण विकासः २.३ सहकार: २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्थाः २.६ उद्योग व सेवा क्षेत्र : २.७ पायाभूत सुविधा विकास : २.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल : २.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था : |
अ. क्र. |
विषय |
---|---|
1. |
चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
2. |
नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), |
3. |
इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. |
4. |
भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. |
5. |
अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था– राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी. |
6. |
सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene). |
7. |
बुध्दिमापन चाचणी व अंकगणित बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी. |
संयुक्त पेपर क्र.१
अनु. क्रं. |
विषय |
---|---|
१. |
मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे |
२. |
इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage. |
पेपर क्र. २
१ |
सामान्य बुद्धिमापन व आकलन |
२ |
चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. |
३ |
अंकगणित आणि सांख्यिकी |
४ |
माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 |
५ |
भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या. |
६ |
भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. पर्यावरण- मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषत: वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी. |
3. |
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान - अ) भौतिकशास्त्र (Physics), ब) रसायनशास्त्र (Chemistry), क) प्राणीशास्त्र (Zoology), ड) वनस्पतीशास्त्र (Botany) इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing. Aerial and drone photography. Geographic Information System (GIS) and its application etc.) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.) |
4. |
अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र १ समग्रलक्षी अर्थशास्त्र १.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र: १.२ वृद्धी आणि विकास: १.३ सार्वजनिक वित्त: १. ४ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवलः २ भारतीय अर्थव्यवस्था २.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा २.२ भारतीय शेती व ग्रामीण विकासः २.३ सहकार: २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्थाः २.६ उद्योग व सेवा क्षेत्र : २.७ पायाभूत सुविधा विकास : २.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल : २.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था : |
MPSC गट ब व क पदांची वेतन श्रेणी
१) सहायक कक्ष अधिकारी
वेतनश्रेणी: S-१४:३८६००-१२२८०० + महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
२) राज्य कर निरीक्षक
वेतनश्रेणी: S-१४:३८६००-१२२८०० + महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
३) पोलीस उपनिरीक्षक
वेतनश्रेणी: S-१४:३८६००-१२२८०० + महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
MPSC गट ब व क परीक्षेचे वेळापत्रक
MPSC गट ब व क परीक्षांचे निकाल
Reliable Academy, 1st Floor, Thakur Nivas, Above Tip Top Mithaiwala, Opposite Thane Railway Station, Thane (W) - 400601, Maharashtra, India.
Copyright - 2024. Reliable Academy Pvt. Ltd. | All rights reserved.
Call For Counselling
Copyright - 2024. Reliable Academy Pvt. Ltd. | All rights reserved.
Call For Counselling