विज्ञान प्रश्नमंजुषा ०४


खालील सत्य विधाने ओळखा.

१) गुरुत्व त्वरण सर्वत्र सारखे नसते.

२) गुरुत्व त्वरण विषुववृत्तावर सर्वात जास्त असते.

३) पृथ्वीच्या भूपृष्ठापासून खाली गेल्यास गुरुत्व त्वरण वाढते.

अ) सर्व बरोबर

ब) १ व २ बरोबर

क) फक्त ३ बरोबर

ड) फक्त १ बरोबर

Show Answer

‘क्ष’ किरण बाबतची सत्य विधाने कोणती?

१) ‘क्ष’ किरणांचा शोध विल्यम राँटजेन याने लावला, त्यामुळे त्याला नोबेल पुरस्कार दिला गेला.

२) ‘क्ष’ किरण म्हणजे अतिसूक्ष्म तरंगलांबी असणारे विद्युत चुंबकीय तरंग होय.

३) ‘क्ष’ किरणांवर +ve प्रभार असतो.

४) ‘क्ष’ किरणांचा वेग प्रकाशाएवढा असतो.

अ) १, २, ३ सत्य

ब) १ व ४ सत्य

क) १, २, ४ क सत्य

ड) सर्व विधाने सत्य

Show Answer

योग्य जोड्या जुळवा.

गट ‘अ’                        गट ‘ब’

१) पोलॅरीमीटर          i) भूकंपाची तीव्रता मोजते.

२) मॅटोमीटर            ii) पदार्थाची प्रकाशीय अवस्था मोजते.

३) स्फिरोमीटर         iii) वायुदाब मोजते.

४) सिस्मोग्राफ          iv) पृष्ठभागाची वक्रता मोजते.

अ) १-ii, २-iii, ३-i, ४-iv

ब) १-ii, २-iii, ३-iv, ४-i

क) १-iii, २-ii, ३-iv, ४-i

ड) १-iv, २-iii, ३-i, ४-ii

Show Answer

खालील विधाने लक्षात घ्या.

१) मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी ज्वरमापी वापरतात.

२) ज्वरमापी वर ३५० ते ४२० C पर्यंत खुणा असतात.

३) निरोगी माणसाचा ताप सामान्यपणे ११२F० एवढा असतो.

सत्य विधाने कोणती?

अ) १ व ३

ब) १ व २

क) फक्त १

ड) सर्व

Show Answer

सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोणाला म्हणतात?

अ) कार्ल व्हान लिनीअस

ब) अॅरिस्टॅाटल

क) थिओफ्रॅट्स

ड) यापैकी नाही

Show Answer

खालील वर्गीकरण चढत्या क्रमाने लावा.

अ) जाती – कुल – संघ – वर्ग - सृष्टी

ब) जाती – कुल – गण – वर्ग – उपसृष्टी

क) जाती – वर्ग – गण – कुल - उपसृष्टी

ड) जाती – वर्ग – कुल – उपसृष्टी – सृष्टी

Show Answer

असत्य विधाने ओळखा.

अ) सर्व एकपेशीय सजीवांमध्ये पेशीस्तरीय संघटन असते.

ब) अमिबामध्ये प्रचलनासाठी व अन्नग्रहणासाठी असत्पदांचा उपयोग करतात.

क) केंद्रकाच्या मदतीने पेशीच्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवता येते.

ड) अमिबा पचनक्रियेसाठी संकोची रीक्तिकांचा वापर करतात.

Show Answer

मेंडेलचे आनुवांशिकता वरील नियम कोणते?

१) प्रभावतेचा नियम (Law of Dominance)

२) पृथ्थकरणाचा नियम (Law of Segregation)

३) स्वतंत्र पृथ्थकरणाचा नियम (Law of Independent Assortment)

अ) वरीलपैकी सर्व

ब) फक्त १ व २

क) फक्त १ व ३

ड) फक्त २ व ३

Show Answer

खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही?

अ) हायड्रा

ब) गांडूळ

क) लिव्हरफ्लूक

ड) खेकडा

Show Answer

बेडकांमध्ये फलन कोणत्या रूपाने होते?

अ) अंतरफलन

ब) बाह्यफलन

क) अंतरफलन व बाह्यफलन दोन्ही प्रकारे

ड) यापैकी नाही

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.