चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ०३


1). देशात पंचायत राज विकेंद्रीकरणामध्ये महाराष्ट्राने कोणता क्रमांक मिळविला आहे.

अ) पहिला

ब) चौथा

क) तिसरा

ड) दुसरा

Show Answer

2). जगात सर्वात जास्त शस्रास्रे आयात करणाऱ्या देशाचा उतरता क्रम निवडा.

अ)भारत-ऑस्ट्रेलिया-व्हिएतनाम

ब)भारत-रशिया-चीन

क)चीन-भारत-पाकिस्तान

ड)वरीलपैकी एकही योग्य नाही.

1) ड

2) ब

3) अ

4) क

Show Answer

3). 'दिवाळखोरी प्रतिबंधक विधेयक' याबद्दल काय खरे नाही?

अ) आर्थिक अडचणींमुळे कंपनी बंद करण्याची प्रक्रिया सुलभ करणे,बँकांना कर्जाच्या वसुलीसाठी अधिकार देणे इत्यादीसाठी हे विधेयक महत्वाचे आहे.

ब) यामध्ये कंपनी बंद करण्याबाबतचा निर्णय मालकांना 160 दिवसांत घेता येईल.

क) कर्जदारांना दिवाळखोर कंपनीची मालमत्ता विकून रक्कमेची वसुली करणे सोईचे होईल.

ड) विक्री केलेल्या मालमत्तेतून प्रथम कर्मचाऱ्यांचे 24 महिन्यांचे वेतन चुकते केले जाईल.

इ) दिवाळखोर प्रतिबंधक विधेयकातील तरतुदी परदेशी कंपन्यांना लागू नसेल..

1) क आणि इ

2) ब आणि इ

3) ब आणि ड

4) यापैकी नाही

Show Answer

4). खालीलपैकी अयोग्य जोडया निवडा.

राज्य   मुख्यमंत्री

अ) प. बंगाल - ममता बॅनर्जी

ब) केरळ - सर्वानंद सोनोवाल

क)आसाम - व्ही. नारायण स्वामी

ड) तामिळनाडू - ई.पलानीस्वामी

इ) पदुच्येरी - पी.विजयन

1) ब आणि क

2) ब आणि इ

3) ब, क आणि इ

4) यापैकी नाही

Show Answer

5). राजधानी दिल्लीत प्रदुषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या सम-विषम योजनेबद्दल योग्य विधाने तपासा.

अ) सम-विषम योजनेचा पहिला टप्पा 1 जाने. ते 15 जाने.2016 दरम्यान राबविण्यात आला.

ब) सम-विषम योजनेचा दुसरा टप्पा 1 मे ते 15 मे 2016 दरम्यान राबविण्यात आला.

क) सम-विषम योजनेत दुचाकी वाहनांना सुट दिली आहे.

ड) सम-विषम योजनेत सम नोंदणी असणारे वाहने विषम तारखांना धावणार आहे.

1) ब आणि क

2) अ आणि क

3) अ, ब आणि क

4) ब, क आणि ड

Show Answer

6). खालील असत्य विधान / विधाने ओळखा.

अ) भारत व मालदिव यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

ब) मालदिव मधील पुरातन धार्मिक वस्तु प्राचीन ऐतिहासिक इमारतीचे जतन करण्यासाठी भारत व मालदिव मध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

क) भारत मालदिव सामंजस्य हा करार पंतप्रधान मोदी यांच्या मालदिवच्या दौऱ्यावेळी करण्यात आला.

1) अ आणि ब

2) ब आणि क

3) फक्त ब

4) फक्त क

Show Answer

7). योग्य विधान / विधाने ओळखा.

अ) गॅस अनुदान सोडणारे एकुण संख्येच्या यादीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.

ब) महाराष्ट्रात 16.44 लाख लोकांनी गॅस (LPG) अनुदान सोडले आहे.

क) गॅस अनुदान सोडणाऱ्या राज्याचा उतरता क्रम –

i )महाराष्ट्र

ii) दिल्ली

iii) उत्तर प्रदेश

1) अ आणि क

2) अ आणि ब

3) अ, ब आणि क

4) फक्त क

Show Answer

8). पहिल्या 'राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदे'बद्दल अचूक विधान / विधाने ओळखा.

अ) पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 2 जुन 2016 ला पहिली राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद पार पडली.

ब) 2016-17 वर्षात 1.5 कोटी लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्टये ठरविण्यात आले.

क) भारतीय कौशल्य राष्ट्रीय स्पर्धा 2016-17 सालापासून सुरु करणार आहे.

ड) केंद्रीय कौशल्य प्रमाणपत्र मंडळ-2016 अखेरीस स्थापना करण्यात येणार आहे.

1) ब, क आणि ड

2) अ, क आणि ड

3) अ, ब आणि क

4) सर्व अचूक

Show Answer

9). आसामचे नवे मुख्यमंत्री 'सर्वानंद सोनोवाल' यांच्या विषयी बरोबर विधाने ओळखा.

अ) आसामचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून 23 मे,2016 ला सर्वानंद सोनोवाल यांनी शपथ घेतली.

ब) सर्वानंद सोनोवाल पुर्वोत्तर राज्यात भाजप पक्षातर्फे मुख्यमंत्री बनणारे प्रथम व्यक्ती आहे.

क) सर्वानंद सोनोवाल आसामचे पहिले भाजप पक्षाचे मुख्यमंत्री आहेत.

ड) सर्वानंद सोनोवाल लोकसभेत लखिमपुर मतदारसंघातून निवडून गेले होते.

इ) मुख्यमंत्री होण्यापुर्वी ते गृहराज्यमंत्री पद सांभाळत होते.

1) अ, क आणि ड

2) अ,ब,ड आणि इ

3) अ,ब,क आणि ड

4) वरील सर्व

Show Answer

10). अयोग्य विधाने ओळखा.

अ) महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून महात्मा फुले आरोग्य योजना असे केले आहे.

ब) शासनाने महात्मा फुले यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून राजीव गांधी योजनेला महात्मा फुले यांचे नाव दिले आहे.

1) अ आणि ब

2) फक्त ब

3) फक्त अ

4) यापैकी नाही

Show Answer

Top