चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ०१


खालीलपैकी कोणता देश ‘बिमस्टेक’ (BIMSTEC) चा सदस्य नाही? 
 

अ) कंबोडिया         

ब) म्यानमार
क) नेपाळ        

ड) थायलँड

Show Answer

योग्य जोड्या लावा. (लेखक व त्यांचे आत्मचरित्र/कादंबऱ्या/नाटके)
‘अ’ गट                           ‘ब’ गट
१) देवघर                     i) श्रीराम लागू
२) एकच प्याला             ii) करण जोहर
३) द अनसुटेबल बॉय     iii) राम गणेश गडकरी
४) लमाण                    iv) सीमा देव

अ) १-iii, २-ii, ३-iv, ४-i         
ब) १-ii, २-iv, ३-i, ४-iii
क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i    
ड) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

 

Show Answer

खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. 
१) भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र पुणे येथे सुरु करण्यात आले आहे.
२) लवादासंदर्भात (Arbitration) धोरण लागू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे.

 

अ) फक्त १ योग्य        
ब) फक्त २ योग्य
क) १ व २ दोन्ही योग्य        
ड) यापैकी एकही नाही

 

Show Answer

योग्य जोड्या लावा. 
१) ३ मार्च         i) समता दिन
२) १२ मार्च        ii) महाराष्ट्र अवयव दान दिन
३) २४ मार्च        iii) जागतिक वन्यजीव दिन
४) २७ मार्च        iv) आंतरराष्ट्रीय क्षयरोग/क्षयरोग निर्मुलन दिन

 

अ) १-iv, २-iii, ३-ii, ४-i         
ब) १-ii, २-iv, ३-i, ४-iii
क) १-iii, २-i, ३-iv, ४-ii    
ड) १-iv, २-ii, ३-i, ४-iii

 

Show Answer

न्यायमूर्ती एल. नरसिंह रेड्डी समिती खालीलपैकी कोणत्या कारणासाठी स्थापन करण्यात आली होती? 
 

अ) भारतीय क्रिकेट नियंत्रक मंडळातील प्रशासकीय सुधारणा संबंधी         
ब) वन रँक वन पेंशन योजना लागू करण्यासंबंधी
क) रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी चौकशी करण्यासंबंधी        
ड) वरीलपैकी एकही नाही

 

Show Answer

बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून कोणाची निवड केली गेली? 
 

अ) प्रियांका चोप्रा

ब) माधुरी दिक्षीत – नेने

क) मेरी कोम

ड) सानिया मिर्झा
 

Show Answer

इस्त्रोद्वारे १६ डिसेंबर २०१५ रोजी श्रीहरीकोटा येथून सिंगापूरच्या सहा व्यावसायिक उपग्रहाचे प्रक्षेपण खालीलपैकी कोणत्या प्रक्षेपकाद्वारे करण्यात आले?

अ) PSLV-C28

ब) PSLV-C29

क) PSLV-30

ड) PSLV-31

Show Answer

VAT संबंधित विधाने विचारात घ्या. 
१) याचे संपूर्ण नाव Value Added Tax असे आहे.
२) यालाच धबधबा पद्धतीचा कर असे म्हणतात.
३) अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रीका या देशांत ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे.
४) २००३ मध्ये VAT लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते.
वरील पर्यायामधून अयोग्य विधाने कोणती ती ओळखा?

 

अ) फक्त १ अयोग्य         
ब) फक्त २, ३ अयोग्य
क) फक्त ३, ४ अयोग्य    
ड) यापैकी एकही नाही

 

Show Answer

खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. 
१) जानेवारी २०१६ मध्ये भारताने गौरव नावाची क्लोन म्हैस तयार केली.
२) हा क्लोन कर्नाल येथील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केला आहे.
३) याआधी गरिमा नावाच्या म्हशीचा क्लोन भारताने तयार केला आहे.

 

अ) १ योग्य,२ व ३ अयोग्य
ब) २ व ३ योग्य, १ योग्य
क) १, २, ३ योग्य
ड) १ व ३ योग्य, २ योग्य

Show Answer

Top