चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ९५


1) महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा)च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली?

१) डॉ. विजय सतबीरसिंग

२) गौतम चटर्जी

३) बी.डी. कापडणीस

४) डी.के. शर्मा

Show Answer

2) २२ व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ------ हिने सुवर्णपदक पटकावले.

१) ललिता बाबर

२) साक्षी मलिक

३) ज्वाला गुट्टा

४) सुधा सिंग

Show Answer

3) नागपूर - मुंबई कॉरिडॉर महामार्ग कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे?

१) सुखसोयी महामार्ग

२) सुसाट महामार्ग

३) समृद्धी महामार्ग

४) सुवर्ण महामार्ग

Show Answer

4) एस.टी.च्या मे २०१७ या महिन्याच्या उत्पन्नात कोणता विभाग राज्यात प्रथम आला आहे?

१) औरंगाबाद

२) नाशिक

३) नांदेड

४) पुणे

Show Answer

5) न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत?

१) पी.के. चटर्जी

२) व्ही.एस. सिंह

३) एस.के. शर्मा

४) डि.एम. मल्होत्रा

Show Answer

6) भारतीय कौशल्य संस्था (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्किल) डिसेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने कोठे स्थापन केली?

१) कानपूर

२) नागपूर

३) डेहराडून

४) लखनौ

Show Answer

7) -------- या बँकेने मार्च २०१७ पर्यंत तीन टप्प्यांमध्ये आपल्या 11 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले होते.

१) HDFC बँक

२) DENA बँक

३) YES बँक

४) युनियन बँक

Show Answer

8) मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन कोठे होणार आहे?

१) सोलापूर

२) उसमानाबाद

३) अंबाजोगाई

४) सोयगाव

Show Answer

9) राष्ट्रीय सेवा योजनेत राज्यातील कोणता विद्यापीठ सर्वोत्कृष्ट ठरला?

१) शिवाजी विद्यापीठ

२) पुणे विद्यापीठ

३) मुंबई विद्यापीठ

४) सोलापूर विद्यापीठ

Show Answer

10) भारतीय सिनेमाचे जागतिक पातळीवर उंचवण्यासाठी इंडियन अॅकॅडमी अॅवॉर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. हे अवॉर्ड कोणत्या देशात होणार आहे?

१) जर्मनी

२) युरोप

३) सित्झर्लंड

४) अमेरिका

Show Answer

Top