चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ९४


1) केंद्र सरकारने ११ ऑक्टोबर रोजी देशभरातील ------- यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा केली आहे.

१) एस.टी. महामंडळ

२) प्राध्यापक वर्ग

३) इंडियन आर्मी

४) महानगरपालिका

Show Answer

2) भारताने पहिल्या बँकिंग रोबोट लक्ष्मीचे उदघाटन कोणत्या बँकेने केले?

१) कॅनरा बँक

२) देना बँक

३) सिटी युनियन बँक

४) ऍक्सीस बँक

Show Answer

3) वर्ष २०२० पर्यंत कोणता जिल्हा देशातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा म्हणून बनविण्याचा कार्यक्रम आखला आहे?

१) माजुली

२) ऋषिकेश

३) वेयनाद

४) केरळ

Show Answer

4) विशेष कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने ------- यांचा गौरव करण्यात आला.

१) मंगला बनसोडे

२) डॉ. महादेवराव मेश्राम

३) मनोरमा कुलकर्णी

४) डॉ. सरीता जोशी

Show Answer

5) विशेष कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने ------- यांचा गौरव करण्यात आला.

१) मंगला बनसोडे

२) डॉ. महादेवराव मेश्राम

३) मनोरमा कुलकर्णी

४) डॉ. सरीता जोशी

Show Answer

6) शाश्वत विकास निर्देशांकात असलेले देश उतरत्या क्रमाने लावा.

१) डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वित्झर्लंड, स्वीडन

२) स्वीडन , डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वित्झर्लंड

३) डेन्मार्क, नॉर्वे, स्वित्झर्लंड, स्वीडन, फिनलँड

४) डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड, फिनलँड

Show Answer

7) पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

१) अतुल सावे

२) अमित कुलकर्णी

३) अतुल भोसले

४) संजय पाटील

Show Answer

8) कोणत्या राज्याने जनतेच्या सामंजस्यांचे निराकरण करण्यासाठी ९ जुलै, २०१७ रोजी 'जनहिथा' नावाचे वेब पोर्टल प्रसिद्ध केले?

१) आंध्रप्रदेश

२) तेलंगणा

३) केरळ

४) कर्नाटक

Show Answer

9) इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्ष आहे. यापूर्वीचे असे दोन विज्ञानमेळावे ------ येथे आयोजित केले गेले होते.

१) मुंबई

२) गुजरात

३) कोलकाता

४) दिल्ली

Show Answer

10) युनेस्को कन्फ्यूशियस पुरस्कार २०१६ चा हा पुरस्कार खालीलपैकी कोणास गौरविण्यात आला?

१) राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली

२) स्टेप बाय स्टेप, नागौर

३) साक्षरता निकेतन, लखनौ

४) जण शिक्षण संस्था, मल्लपुरम

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.