चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ९३


1) महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा बालगंधर्व पुरस्कार २०१७ कोणाला जाहीर झाला आहे.

१) चंद्रशेखर देशपांडे

२) मनोहर कुलकर्णी

३) शुभांगी दामले

४) दत्तात्रय शिंदे

Show Answer

2) आयफा अवॉर्ड २०१७ या सोहळ्यात ------ हीला 'वूमन ऑफ द इयर'च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

१) अनुष्का शर्मा

२) तापसी पन्नू

३) आलिया भट्ट

४) दीपिका पदुकोण

Show Answer

3) नवीन यादीनुसार सर्व देशांमध्ये -------- हे लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचे समोर आले आहे.

१) चीन

२) रशिया

३) उत्तर कोरिया

४) अमेरिका

Show Answer

4) ऑस्ट्रेलिया खंडात ----- हजार वर्षांपूर्वी मानवाचे अस्तित्व असल्याचे पुरावे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मिळाले आहे.

१) १८

२) २५

३) ५३

४) ६५

Show Answer

5) चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची निवड करण्यात आली?

१) शशांक मनोहर

२) सौरव गांगुली

३) महेंद्रसिंग धोनी

४) विराट कोहली

Show Answer

6) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) ने हरिद्वार ते आन्तव पर्यंत नदीच्या किनारी भागात किती मीटर पर्यंत 'गैर - विकास झोन' (नो-डेव्हलपमेंट झोन) घोषित केलेला आहे?

१) १०० मीटर

२) २०० मीटर

३) ३०० मीटर

४) ४०० मीटर

Show Answer

7) अलीकडेच माजी चान्सलर हेलमट कोल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी कोणत्या देशाचे चान्सलरपद भूषविले आहे?

१) कॅनडा

२) अमेरिका

३) जर्मनी

४) मलेशिया

Show Answer

8) १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर भारताने विजय मिळविला, हा 'विजय दिवस' भारत कोणत्या वर्षी साजरा करतो?

१) १५ डिसेंबर

२) १६ डिसेंबर

३) १७ डिसेंबर

४) १८ डिसेंबर

Show Answer

9) महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे बालकुमार साहित्य संमेलन ------- येथे होणार आहे?

१) मुंबई

२) नागपूर

३) नाशिक

४) लोणावळा

Show Answer

10) फॉरेन पॉलिसी मासिकाने भारतातील कोणत्या व्यक्तीचा समावेश 'ग्लोबल थिंकर २०१६' च्या यादीत केलेला आहे?

१) अमर्त्य सेन

२) सुषमा स्वराज

३) शशी थरूर

४) नरेंद्र मोदी

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.