चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ९२


1) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते यंदाचा बालगंधर्व पुरस्कार ----- यांना प्रदान करण्यात आले.

१) रघुनंदन पणशीकर

२) कविता टिकेकर

३) बकुळ पंडित

४) लक्ष्मण म्हांबरे

Show Answer

2) 11 नोव्हेंबर 2017 रोजी ------ जयंतीनिमित्त गुगलने त्यांचे खास डुडल साकारले होते.

१) अब्दुल कलाम आझाद

२)अनसूया साराभाई

३) जॉनी वॉकर

४) आय.जी. पटेल

Show Answer

3) पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत विजेता संघ कोणत्या राज्याचा होता?

१) पंजाब

२) महाराष्ट्र

३) तामिळनाडू

४) गुजरात

Show Answer

4) भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत?

१) राजनाथ सिंग

२) स्मिर्ती इराणी

३) लालकृष्ण अडवाणी

४) सुषमा स्वराज

Show Answer

5) खालीलपैकी भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत?

१) नवतेज सरना

२) अरुण कुमार सिंग

३) रंजन मथाई

४) सय्यद अकबरुद्दीन

Show Answer

6) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर केंद्र सरकारने ------ यांची फेरनियुक्ती केली?

१) विवेक देशपांडे

२) प्रमोद जठार

३) राजेश बागडी

४) शशी शेखर

Show Answer

7) समलैंगिक विवाहास मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता?

१) नॉर्वे

२) आयलँड

३) फिनलॅन्ड

४) कॅनडा

Show Answer

8) 'क्लासिक मिसेस इंडिया वेस्ट २०१७' चा किताब ------ यांनी पटकाविला.

१) मानसी अरबट्टी

२) सोनल मदनानी

३) नीलम शुक्ला

४) रुचिता छेडा

Show Answer

9) रशियातील सर्वांत मोठे अंडरग्राउंड रेल्वे स्टेशन ----- येथे आहे?

१) सेंट पीटर्सबर्ग

२) नोवोसिबिर्स्क

३) येकाटेरिनबर्ग

४) मॉस्को

Show Answer

10) जून, २०१७ ला कोणत्या संस्थेला २५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टपाल तिकीट व लघु चित्र प्रसिद्ध केले?

१) ONGC

२) सर्वे ऑफ इंडिया

३) इंडियन ऑइल

४) भेल

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.