चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ८४


१) देशाचे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री कोण आहेत?

१) हरसीमरत कौर

२) हमप्रीत कौर

३) दलजीत बागल

४) दीप्ती शर्मा

Show Answer

२) भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)चे संचालक कोण आहेत?

१) सुशीलकुमार शिंदे

२) संजयकुमार

३) राजेंद्रकुमार

४) किरणकुमार

Show Answer

3) २०१७ चे अमेरिकन ग्रां.प्री. बॅडमिंटन स्पर्धेचे विजेता कोण?

१) अजय जयराम

२) श्रीकांत किदंबी

३) एच.एस. प्रणॉय

४) पारुपल्ली कश्यप

Show Answer

4) केंद्र सरकारने आयकर (Income Tax) भरणाऱ्यांना १२ अंकींच्या बायोमेट्रिक आधार नंबर पॅनकार्डला जोडणे अनिवार्य केव्हा केले आहे?

१) १ जून, २०१७

२) १ जुलै, २०१७

३) १ ऑगस्ट,२०१७

४) यापैकी एकही नाही

Show Answer

5) सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रातील पहिल्या ------ विद्यापीठाची स्थापना केली आहे.

१) कौशल्य विकास

२) बाल विकास

३) आरोग्य विकास

४) कृषि विकास

Show Answer

6) भारताला रशियाकडून अत्याधुनिक लढाऊ विमान मिळणार आहे. त्याचे नाव काय?

१) मिग

२) एसयू

३) एफ १६ फाल्कोन

४) मिग ३५

Show Answer

7) भारताला रशियाकडून अत्याधुनिक लढाऊ विमान मिळणार आहे. त्याचे नाव काय?

१) मिग २९

२) एसयू २७

३) एफ १६ फाल्कोन

४) मिग ३५

Show Answer

8) काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली?

१) दिलीप महाजन

२) विजय पानसरे

३) शांताराम नाईक

४) विनोद जाधव

Show Answer

9) मे २०१७ च्या शेवटी कोणत्या चक्रीवादळाने बंगाल खाडीत मोठया प्रमाणात नुकसान झाले?

१) मोरा चक्रीवादळ

२) विजय चक्रीवादळ

३) नूर चक्रीवादळ

४) अमन चक्रीवादळ

Show Answer

10) नवभारत हेल्थ केअर समीट या कार्यक्रमात ----- यांना 'बेस्ट आय सर्जन' हा पुरस्कार मिळाला.

१) डॉ. परवेझ ग्रँट

२) डॉ. शिरीष वलसंगकर

३) डॉ. अडवाणी

४) डॉ. प्रकाश कांकरिया

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.