चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ७९


1) खालीलपैकी भारतातर्फे आंतरराष्ट्रीय अॅथलॅटिकमध्ये सुवर्णपदक पटविणारी महिला कोण?

१) साक्षी मालिक

२) पूजा कुमार

३) सोनिया मोकलला

४) विणा गुप्ता

Show Answer

2) भिवंडीच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत कोणाची निवड करण्यात आली आहे?

१) मनोज काटेकर

२) संतोष थिटे

३) मदन पाटील

४) जावेद दळवी

Show Answer

3) यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क तर्फे राज्यात 'समर युथ समिट'चे आयोजन कधी पासून करण्यात आले होते?

१) ३१ मार्च ते ९ एप्रिल, २०१७

२) २९ एप्रिल ते ७ मे, २०१७

३) २३ मे १२ जून, २०१७

४) १ जून ते १० जून, २०१७

Show Answer

4) पहिला भारतीय वैयक्तिक जागतिक जलप्रवास कोणत्या वर्षी पार पडला?

१) २००३-०४

२) २००६-०७

३) २००८-०९

४) २००९-१०

Show Answer

५) सरकारमार्फत संपूर्ण राज्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येत आहे?

१) नागपूर

२) नाशिक

३) पुणे

४) औरंगाबाद

Show Answer

6) कार्टोसॅट - २ सी हे उपग्रह कोणत्या प्रक्षेपकाद्वारे सोडण्यात आले?

१) PSLV-C

२) PSLV-C

३) PSLV-C

४) PSLV-C ३३

Show Answer

7) राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ हा कायदा कधी पासून लागू करण्यात आला?

१) ४ मार्च, २०१५ पासून

२) ३१ मार्च, २०१५ पासून

३) ३१ मार्च, २०१६ पासून

४) १ एप्रिल, २०१६ पासून

Show Answer

8) राज्यात पहिल्यांदाच ------- महापालिका निवडणुकीत 'व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल-व्हीव्हीपीएटी' यंत्र वापरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

१) मुंबई

२) पुणे

३) नागपूर

४) नांदेड

Show Answer

9) डॉ. अमोल नानासाहेब वाघ यांनी जगातील अव्वल डॉक्टरांमध्ये आपले स्थान पटकाविले ते कोणत्या जिल्हाचे रहिवासी आहेत?

१) जळगाव

२) धुळे

३) नागपूर

४) पुणे

Show Answer

10) आयबा युवा जागतिक चॅम्पियनशिप बॉक्सिंग स्पर्धा खालिलपॆकी कोणी जिंकली आहे?

१) विकास कृष्णन

२) नमन तन्वर

३) जॉर्ज ग्रीनन

४) सचिन सिंग

Show Answer

Top