चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ७४


1) 'दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या पुस्तकासाठी अरुंधती रॉय यांना कोणत्या वर्षी 'मॅन बुकर' साहित्यिक पुरस्कार मिळाला होता?

१) १९४७

२) १९९७

३) १९५२

४) १९५७

Show Answer

2) २०१७ च्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

१) सुधीर मुनगंटीवार

२) जयंत सावरकर

३) आर.जे. कुडतरकर

४) डॉ. ए.एन. कळसे

Show Answer

3) अनिश कपूर यांना ................ या देशाचा २०१७ चा ग्नेसिस पुरस्कार मिळाला आहे.

१) रशिया

२) फ्रान्स

३) अमेरिका

४) इस्राईल

Show Answer

4) खालीलपैकी राज्यातील मराठवाडा विकास मंचचे अध्यक्ष कोण आहेत?

१) पी.एस. देशपांडे

२) एन.बी. कुलकर्णी

३) जे.के. जाधव

४) सी.डी. देशमुख

Show Answer

5) सप्टेंबर २०१७ मध्ये गुजरात सरकारचे ------ सोबत सामंजस्य करार केले.

१) टाटा मोटर्स

२) विप्रो कंपनी

३) गुगल इंडिया

४) इन्फोसेस कंपनी

Show Answer

6) जगातील पहिले ए.टी.एम. मशीन कोठे सुरू करण्यात आले होते?

१) मेक्सिको

२) न्यूयॉर्क

३) लॉरेन्स

४) एन्फिल्ड

Show Answer

7) बहुप्रतिक्षित रिअल इस्टेट कायद्याची (रेरा) अमलबजावणी केव्हा पासून लागू करण्यात आली?

१) ३१ मार्च, २०१७

२) १ एप्रिल, २०१७

३) २९ एप्रिल, २०१७

४) १ मे, २०१७

Show Answer

8) कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेने सुरक्षेच्या कारणाने ३१ जुलै, २०१७ पासून आपले मॅस्ट्रो (Maestro) डेबिट कार्ड चे चलन बंद केले?

१) कॅनरा बँक

२) अलाहाबाद बँक

३) पंजाब अँड सिंध बँक

४) पंजाब नॅशनल बँक

Show Answer

9) ब्रिटनमध्ये झालेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत १२ वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा 'चाइल्ड जिनियस' ठरला. त्याचे नाव काय?

१) विनीत बोहरा

२) सुनील कोकाटे

३) मयंक सक्सेना

४) राहुल दोशी

Show Answer

10) उत्कृष्ट बालकलाकारसाठी कोणाला कै. गजानन जहागिरदार पुरस्कार, ५०,००० रुपये व मानचिन्ह जाहीर करण्यात आले?

1) बबन अडागळे (एक अलबेला)

२) आर्य आढाव (दशक्रिया)

3) स्वप्नील (दशक्रिया)

४) अमन विधाते (डॉ. रखमाबाई राऊत

Show Answer

Top