चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ७३


1) 'अर्न्स्ट अँड यंग'च्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठांच्या मानांकनानुसार अव्वलस्थानी असलेले देश कोणते ?

१) अमेरिका, चीन

२) जर्मनी, उत्तर कोरिया

३) चीन, भारत

४) ब्रिटन, चीन

Show Answer

2) खालीलपैकी टाटा टेलिसर्व्हिसेस TCS कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत?

१) राजेश गोपीनाथन

२) रतन टाटा

३) नटराजन चंद्रशेखर

४) विशाल सिक्का

Show Answer

3) सार्क देशांच्या गृहमंत्र्यांची ७ वी बैठक कोठे पार पडली होती?

१) काठमांडू

२) दिल्ली

३) इस्लामाबाद

ड) ढाका

Show Answer

4) भारतातील पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची निवड झाली आहे?

१) अब्दुल बासित

२) यासिर युनूस

३) सोहेल महमूद

४) महमुद खान

Show Answer

5) सार्क देशांच्या गृहमंत्र्यांची ७ वी बैठक कोठे पार पडली होती?

१) काठमांडू

२) दिल्ली

३) इस्लामाबाद

ड) ढाका

Show Answer

6) देशातील सर्वाधिक प्रकल्प सध्या कोणत्या राज्यात राबविले जात आहे?

१) गुजरात

२) उत्तर प्रदेश

३) महाराष्ट्र

४) कर्नाटक

Show Answer

7) जेईई अॅडव्हान्स परीक्षा २०१७ मध्ये देशातून प्रथम क्रमांक मिळविणारा विद्यार्थी कोण?

१) अक्षत चुघ

२) सर्वेश मेहतानी

३) अनन्य अग्रवाल

४) ओंकार देशपांडे

Show Answer

8) महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्वयंरोजगार योजना राबविण्यात देशात कितवा क्रमांक लागतो?

१) प्रथम

२) व्दितीय

३) तिसरा

४) चौथा

Show Answer

९) जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी --------- ही कंपनी स्कॉटलंडची कंपनी खरेदी करणार आहे.

१) टाटा मोटर्स

२) एल अँड टी

३) धूत ट्रान्समिशन

४) हीरो मोटोकोर्प

Show Answer

10)  इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने ------- यांना मोफत शिक्षणासाठी मान्यता दिली आहे.

१) अपंगांना

२) मागासवर्गीयांना

३) तृतीयपंथींना

४) यापैकी नाही

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.