चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ६७


6) ५७ व्या 'झिलन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये ------- यांना इक्यूमिनिकल ज्यूरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१) समित कक्कड

२) नागराज मंजुळे

३) महेश मांजरेकर

४) नितिन केन्नी

Show Answer

1) सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये एकूण किती शिक्षकांचा समावेश आहे?

१) २२

२) २३

३) २५

४) २७

Show Answer

1) भारतातील तंबाखू उत्पादनाबाबत खालील विधानांचा विचार करा.

अ) जगातील तंबाखू उत्पादनाच्या प्रदेशापैकी १० टक्के प्रदेश भारतात आढळतो.

ब) जगातील तंबाखू उत्पादनात भारताचा वाटा ९ टक्के आहे.

क) जगात तंबाखू उत्पादनात भारताचा दुसरा तर चीनचा पहिला क्रमांक लागतो.

ड) ब्राझील व चीन नंतर भारताचा जगात तंबाखूच्या निर्यातीत तिसरा क्रमांक लागतो.

वरीलपैकी सत्य नसलेले विधान ओळखा.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) फक्त क

४) फक्त ड

Show Answer

2) 'स्वच्छ स्वास्थ्य सर्वत्र' उपक्रमाविषयी योग्य विधाने निवडा.

अ) हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे.

ब) या अभियानाचा उद्देश आरोग्यस्तर उंचावणे हा आहे.

क) या उपक्रमांतर्गत उभारण्यात येणाऱ्या सामुदायिक आरोग्य केंद्रांसाठी सुरुवातीला १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

१) अ व क बरोबर

२) ब व क बरोबर

३) अ व ब बरोबर

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

3) खालील विधानांचा विचार करा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य असलेल्या विधानाचा पर्याय निवडा.

अ) ज्ञान (GIAN-शैक्षणिक नेटवर्क आणि जागतिक पट्टन) याद्वारे ६२ देशातील तज्ज्ञ व्यक्तींकडून भारतीय शालेय अभ्यास क्रमाचे संचलन.

ब) इंप्रिंट कार्यक्रम - चालना देणार.

क) स्मार्ट इंडिया हॅकेथॉन - ४० हजार देशातील विविध युवकांकडून देशातील विविध ३०० समस्यांचे उपाय सुचविण्याची स्पर्धा

ड) प्रोग्राम - १७ : १७ सुत्री कार्यक्रम, शिक्षणात गुणवत्ता वाढविणे.

इ) स्वयंप्रभा : देशातील ३२ डीटीएच चॅनेल द्वारे उच्च शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण.

फ) स्वयंम (SWAYAM) : मुक्त आणि ऑनलाईन अभ्यासक्रम आहे.

वरील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे.

१) अ, ब व ड फक्त

२) ड व इ फक्त

३) फक्त फ

४) सर्व योग्य

Show Answer

4) उष्मा चौधरी बद्दल खालील विधानांचा विचार करा.

अ) लबास्ना (लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी) च्या संचालकपदी नियुक्त झालेल्या या पहिल्या महिला संचालक ठरल्या आहेत.

ब) या संस्थेच्या त्या एकूण २३ व्या संचालक आहेत.

क) या आधीचे संचालक राजीव कपूर यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती झाली.

वरीलपैकी योग्य विधान/ने असलेला पर्याय शोधा.

१) अ व ब

२) ब व क

३) अ व क

४) वरील सर्व

Show Answer

5) राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रमासंदर्भात खालील विधानांचा विचार करा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) हा कार्यक्रम कमी ऊर्जा खर्च करणारे बल्ब लावून ऊर्जा बचत करण्यासंबंधी आहे.

ब) हा कार्यक्रम सध्या १४ राज्यांमध्ये सुरु आहे.

क) या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी ऊर्जा मंत्रालय करते.

वरील विधानांपैकी योग्य विधान/ने ओळखा.

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) यापैकी एकही नाही

४) वरील सर्व

Show Answer

6) व्ही.के.शर्मा यांची भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, याबाबत खालील विधानांचा विचार करा.

अ) एस.से.रॉय यांनी स्प्बच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या ह्या जागेचा पदभार सांभाळण्यासाठी यांची निवड करण्यात आली.

ब) यांची निवड ५ वर्षांसाठी करण्यात आली आहे.

वरील पैकी योग्य विधान /ने कोणते/ती?

१) फक्त अ २) फक्त ब ३) वरील सर्व ४) यापैकी एकही नाही

१) फक्त अ

२) फक्त ब

३) वरील सर्व

४) यापैकी एकही नाही

Show Answer

7) अण्वस्त्र प्रसार बंदी करार (एनपीटी) बाबतीत खालील विधानांचा विचार करा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) हा करार ५ मार्च,१९७० पासून लागू झाला.

ब) रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स या पाच देशांकडून मिळून १ जुलै,१९६८ रोजी मांडला गेला.

क) ५ संस्थापक देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाला अणु तंत्रज्ञान मिळू नये म्हणून हा करार केला गेला.

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) फक्त अ व क

४) वरील सर्व

Show Answer

8) अ) क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क हा प्रकल्प राष्ट्रीय ई- शासन योजनेचा भाग असून ही प्रणाली पूर्णतः कार्यान्वित करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.

ब) राज्यात या प्रकल्पाची सुरुवात २४ जुलै, २०१७ ला करण्यात आली.

वरीलपैकी सत्य विधान ओळखा.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) यापैकी एकही नाही

४) दोन्ही सत्य

Show Answer

९) PSLV-C-37 संबंधी सत्य विधान/ने ओळखा.

अ) या प्रक्षेपकाद्वारे भारताचे तीन उपग्रह सुर्य सापेक्ष कक्षेत सोडले गेले.

ब) या प्रक्षेपकाद्वारे अमेरिकेचे सर्वात जास्त नॅनो सॅटेलाईट सुर्य सापेक्ष कक्षेत सोडले गेले.

क) PSLV-C-37 प्रक्षेपकाद्वारे एकूण १०४ उपग्रह सुर्य सापेक्ष कक्षेत सोडले गेले,या सर्व उपग्रहांचे एकूण वजन १३७७ कि.ग्रॅ. होते.

१) फक्त अ व ब सत्य

२) फक्त ब व क सत्य

३) फक्त अ व क सत्य

४) वरील सर्व सत्य

Show Answer

10) २०१६ च्या रणजी करंडकासंबंधी खालील विधानांचा विचार करा.

अ) गुजरात ने मुंबई ला पराभूत करून आपले रनजीच्या ८३ वर्षाच्या कारकिर्दीत आतापर्यंतचे दुसरे विजेतेपद मिळविले.

ब) अंतिम सामना इंदुरच्या होळकर स्टेडियमवर पार पडला.

वरीलपैकी योग्य विधान/ने असलेला पर्याय ओळखा.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) दोन्ही चूक

४) दोन्ही योग्य

Show Answer

Top