चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ६५


१) खालील विधानांचा विचार करा.

अ) पेमेंट बँक द्वारा क्रेडिट कार्ड वितरित केले जाऊ शकत नाही.

ब) पेमेंट बँक कर्ज देऊ शकत नाही.

क) कोणताही ग्राहकाची पेमेंट बँकेत १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली जाऊ शकत नाही.

वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहे?

१) फक्त क

२) फक्त अ व ब

३) तिन्ही सत्य

४) तिन्हीही असत्य

Show Answer

२) आयएनएस चेन्नईचे अनावरण करण्यात आले,या युद्धनौकेसंबंधी खालीलपैकी कोणता/ते विधान अयोग्य आहेत?

अ) हिचे वजन ७५०० टन व लांबी १६४ मी. आहे.

ब) या युद्धनौकेचा वेग ३० नॉटिकल मैल आहे.

क) ही तिसरी कलकत्ता क्लास जातीची गायडेड मिसाईल्स तैनात असलेली विनाशिका आहे.

ड) हिची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मुंबई येथे झाली.

१) अ, ब व क

२) फक्त क व ड

३) वरील सर्व

४) यापैकी एकही नाही.

Show Answer

३) श्री. चंद्रसेकरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कारासंबंधी योग्य विधाने शोधा.

अ) या पुरस्काराची स्थापना १९९८ साली झाली.

ब) हा पुरस्कार दरवर्षी चार व्यक्तींना चार वेगवेगळ्या विभागांसाठी प्रदान करण्यात येतो.

क) साऊथ इंडियन सोसायटी तर्फे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

१) फक्त अ व ब

२) फक्त ब व क

३) यापैकी एकही नाही

४) वरील सर्व

Show Answer

4) अँडव्हान्सिंग आशिया परिषदेच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) ही परिषद अर्थ मंत्रालय, भारत सरकार व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांच्यात संयुक्तपणे आयोजित करण्यात आली.

ब) ही परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली.

क) पहिली अँडव्हान्सिंग आशिया परिषद दाइपीऑन (द. आफ्रिका) येथे आयोजित करण्यात आली.

१) फक्त अ

२) अ आणि ब

३) ब आणि क

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

५) 'न्यूक्लियर सप्लायर ग्रुप' (NSG) संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) न्यूक्लियर सप्लायर ग्रुप' (NSG) च्या स्थापनेत सात संस्थापक सदस्य आहेत. त्यामध्ये चीनचा समावेश नव्हता.

ब) सध्या NSG चे ४८ सदस्य आहेत.

क) वर्ष २०१५-१६ चे अध्यक्षपद अर्जेंटिना देशाकडे आहे.

वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.

१) फक्त ब

२) फक्त ब व क

३) अ, ब व क

४) अ व ब

Show Answer

६) खाली दिलेल्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त बंगाली लेखक व पुरस्कृत वर्ष यांच्या योग्य जोडया जुळवा.

बंगाली लेखक पुरस्कृत वर्ष

अ) ता. बंडोपाध्याय                  i) २०१६

ब) आशापूर्णा देवी                   ii) १९०७

क) महाश्वेता देवी                    iii) १९९६

ड) शंख घोष                         iv) १९६६

          अ        ब       क     ड

१)        iv       ii        iii       i

२)        iv       iii        i       ii

३)        iv       i         ii      iii

४)        iv       ii         i      iii

Show Answer

७) पुढील विधाने वाचून चुकीचे विधान/ने दर्शविणारा योग्य पर्याय ओळखा.

अ) भारत सरकारने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात २० जुलै, १९८३ रोजी मान्यता दिली.

ब) अग्नी - ५ च्या चाचणीमुळे भारत पाच हजार किमी पर्यंत मारा करणारा, क्षेपणास्त्र तयार करणारा पाचवा देश ठरला.

क) अग्नी - ५ ची मारक क्षमता ५५०० ते ५३०० किमी आहे.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ व ब

४) वरीलपैकी एकही नाही

Show Answer

८. देशातील पहिली 'Technology & Innovation Support Center-TISC' ही संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

१) उत्तरप्रदेश

२) आंध्रप्रदेश

३) कर्नाटक

४) पंजाब

Show Answer

९) राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे?

१) अमित कुलकर्णी

२) सुरेश हावरे

३) दिनेश पाटील

४) विनोद दीक्षित

Show Answer

१०) महिला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सात सामन्यात अर्धशतक करण्याचा पराक्रम करणारी महिला क्रिकेटपट्टू कोण ?

१) सारा टेलर

२) एल्यसी पेरी

३) मिताली राज

४) झुलन गोस्वामी

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.