चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ६२


१) भारतातील काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यासंदर्भात चुकीची डाक्युमेन्ट्री BBC ने दाखविले. त्यामुळे 'राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणा'ने (NTCA) फेब्रुवारी २०१७ रोजी BBC ला भारतातील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाचे वार्तांकन करण्यास बंदी घातली आहे. तर BBC ने कोणत्या नावाने चुकीची डाक्युमेन्ट्री प्रसिद्ध केली ?

१) इंडियन टायगर : किलिंग वर्ल्ड

२) वन वर्ल्ड : किलिंग फॉर कन्झर्वेशन

३) लॉनली टायगर

४) टायगर वर्ल्ड

Show Answer

२) निर्भय मिसाइल संदर्भात खालील विधानांचा विचार करा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) हे एक सबसैनिक क्रुझ मिसाइल आहे.

ब) निर्भय स्वदेशी विकसित ७००-१००० किमी मारक क्षमता असलेले क्षेपणास्त्र आहे.

क) एअरोनॉटिकल तंत्रज्ञान युक्तने हे क्षेपणास्त्र जमीन, हवा, समुद्र तसेच पाणबुडी करून प्रक्षेपित प्रक्षेपित करणारे क्षेपणास्त्र आहे.

१) अ, ब, व क बरोबर

२) फक्त ब बरोबर

३) फक्त क बरोबर

४) अ व ब बरोबर

Show Answer

३) जानेवारी २०१७ मध्ये अमेरिकेची फॉरेन पॉलिसी मॅग्जींन (द अमेरिका इंट्रेस्ट) द्वारा प्रसिद्ध केलेला 'जगातील सर्वात शक्तिशाली देशाची यादी २०१७' मध्ये खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

१) अमेरिका जगातील सर्वाधिक शक्तिशाली देश आहे.

२) भारत जगातील ६ वा शक्तिशाली देश आहे.

३) चीन आणि जपान हे संयुक्तपणे दुसरे शक्तिशाली देश आहेत.

४) रशिया आणि जर्मनी हे संयुक्तपणे चौथे शक्तिशाली देश आहेत.

Show Answer

४) राज्यशासनाने नुकतीच पनवेल नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेमुळे-

अ) पनवेल ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.

ब) पनवेल ही महाराष्ट्रातील २७ वी महानगरपालिका ठरली आहे.

१) फक्त अ चूक

२) फक्त ब चूक

३) दोन्ही विधाने चूक

४) दोन्ही विधाने बरोबर

Show Answer

५) राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ नुसार खालील विधानांचा विचार करून योग्य असणारा पर्याय निवडा.

अ) जीवन आर्युमर्यादा २०२५ पर्यंत ७० वर्ष सरासरी वाढविण्याचे लक्ष्य आहे.

ब) वर्ष २०२५ पर्यंत पाच वर्षे पेक्षा कमी बालकांचा मृत्यूदर २३ वर्षे कमी करण्याचे ध्येय आहे.

क) वर्ष २०१८ पर्यंत कुष्ठ रोगाचे समुळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य आहे.

१) अ, ब व क योग्य

२) फक्त क योग्य

३) अ व ब योग्य

४) फक्त ब योग्य

Show Answer

६) बायो इंडिकेटर लिडार किंवा बिली (Bio-Indicator Lidar Instrument Billi) च्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) लिडार उपकरण मध्ये तरंगाचा संप्रेषक रेडिओ तरंगांच्या माध्यमातून होते.

ब) लिडारचा वापर अमेरिकेतील 'नासा' द्वारा मंगळावर जीवसृष्टीचा शोध लावण्यासाठी करण्यात येणार आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे?

१) फक्त अ बरोबर

२) फक्त ब बरोबर

३) दोन्ही बरोबर

४) दोन्ही चूक

Show Answer

७) केंद्र सरकारने घेतलेल्या नोटा बंदीच्या निर्णयासंदर्भाचे स्पष्टीकरण देण्यासाठी आर.बी.आय.चे गव्हर्नर उर्जित पटेल हे लोकसेवा समिती समोर हजार झाले. सध्या लोकसेवा समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

१) डॉ.मनमोहन सिंग

२) के.व्ही.थॉमस

३) मल्लिकार्जुन खरगे

४) यापैकी एकही नाही

Show Answer

९) मार्च २०१७ मध्ये मधुकर गुप्ता समितीने आपला अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केला. हा अहवाल कोणत्या विषयासंदर्भात होता?

१) नक्षलवाद्यांच्या नियंत्रणासंदर्भात

२) देशातील सैनिक दल बळकट करण्यासंदर्भात

३) भारत-बांग्लादेश मधील बेकायदा घुसखोरी रोखण्यासंदर्भात

४) भारत-पाकिस्तान सीमा मजबूत करण्यासंदर्भात

Show Answer

१०) लोकसभा, विधानसभा निवडणूकांमध्ये बोटावर लावण्यात येणाऱ्या Indelible Ink संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) सर्व प्रथम १९६२ मधील लोकसभेच्या निवडणूकांमध्ये मतदारांच्या बोटावर या शाईचा वापर करण्यात आला.

ब) भारतात या शाईची निर्मिती म्हैसूर पेंट्स अँण्ड वार्निस लिमिटेड ही एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी करते.

वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहे?

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ व ब बरोबर

४) दोन्ही चूक

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.