चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ५६


१) भारत व बेलारुसने विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्य वाढविण्यासंदर्भात ---- करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

१) सहा

२) आठ

३) नऊ

४) दहा

Show Answer

२) केंद्र शासनाने संबंधित खत उत्पादक कंपन्यांना -------- उपलब्ध करण्याचे आदेश दिले.

१) आर्थिक भांडवल

२) नवीन नियम

३) विशेष सवलत

४) पॉस मशीन

Show Answer

३) ७-९ जानेवारी, २०१७ मधील आयोजित प्रवासी भारतीय दिवस संबंधी खालील विधानांचा विचार करा.

अ) हे १४ वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन होते.

ब) याचे आयोजित ठिकाण बेंगलुरू होते.

क) याचे प्रमुख पाहुणे डॉ.एंटोनिओ कोस्टा हे होते ते पोर्तुगालचे पंतप्रधान आहेत.

वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत?

१) अ, ब

२) फक्त क

३) अ, क

४) वरीलपैकी सर्व बरोबर

Show Answer

४) अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ मुस्लिम देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास प्रतिबंध घातला आहे, त्यापैकी असत्य विधान कोणते?

१) इराण, इराक, सिरीया, सुदान

२) लिबिया, यमन, सोमालिया, सुदान

३) इराक, इराण, लिबिया, पाकिस्तान

४) यापैकी कोणतेही नाही

Show Answer

५) वरिष्ठ पेन्शन विमा योजना २०१७ चे लाभार्थी कोण असतात?

१) ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे जेष्ठ नागरिक

२) ५८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे जेष्ठ नागरिक

३) ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे जेष्ठ नागरिक

४) ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे जेष्ठ नागरिक

Show Answer

६) नवीन स्थापन करण्यात आलेले नालंदा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

१) सासाराम (बिहार)

२) गया (बिहार)

३) मनौज (उत्तर प्रदेश)

४) राजगीर (बिहार)

Show Answer

७) ६ मार्च, २०१७ रोजी जगातील सर्वात जुनी असलेली युद्ध नौका 'INS विराट' ५७ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाली. ही युद्ध नौका ब्रिटनची होती. भारत विकत घेण्यापूर्वी 'विराट' चे पूर्वीचे नाव काय होते?

१) एचएमएस हर्मिस

२) आयएनएस हर्मिस

३) हमला

४) गोर्बेचेव्हा

Show Answer

८) कर चोरी रोखण्यासाठी आयकर विभागाने कोणते ऑपरेशन सुरु केले?

१) ऑपरेशन क्लीन मनी

२) ऑपरेशन टॅक्स पे

३) ऑपरेशन क्लीन टॅक्स

४) यापैकी नाही

Show Answer

९) खालीलपैकी अचूक विधान/ने ओळखा.

अ) अकोदरा (गुजरात) हे भारतातील पहिले रोकडरहित (Cashless) गाव ठरले आहे.

ब) धसई हे महाराष्ट्रातील पहिले रोकडरहित गाव ठरले आहे.

क) धसई हे गाव पालघर जिल्ह्यात आहे.

१) अ व क

२) अ व ब

३) फक्त अ

४) वरील सर्व

Show Answer

१०) फिडेल कॅस्ट्रो यांच्याविषयी योग्य कथने ओळखा.

अ) त्यांनी 'The Movement' नावाची एक लढाऊ संघटना स्थापन केली होती.

ब) त्यांनी 'सोशॅलिस्ट पार्टी ऑफ क्युबा' (Socialist Party of Cuba) ची स्थापन केली होती.

क) ते सुमारे १७ वर्षे क्युबाचे पंतप्रधान होते.

ड) ते सुमारे ३२ वर्षे क्युबाचे राष्ट्राध्यक्ष होते.

१) फक्त अ व ब

२) फक्त अ, ब व क

३) फक्त अ, क व ड

४) फक्त अ व ड

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.