चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ५५


१) ४ मे,२०१७ रोजी स्वच्छ भारत सर्वेक्षण - २०१७ नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे ?

१) म्हैसूर

२) भोपाळ

३) इंदोर

४) चंदीगढ

Show Answer

२) कॅनडाच्या संसद हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये भारतीय मुळचे किती सदस्यांची (२०१०) निवड झाली आहे?

 

१) १५

२) १७

३) १९

४) १२

Show Answer

३) खालीलपैकी कोणत्या संस्थेने 'बराक-८' या क्षेपणास्राची निर्मिती केली?

अ) संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)

ब) इस्राइल एअरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI)

क) राफेल

ड) इस्राइल अँण्ड मिनिस्ट्रोशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ वेपन्स टेनॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रचर

वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

१) फक्त अ, ब व ड

२) फक्त अ

३) फक्त ड

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

४) भारतीय कोणत्या व्यक्तीची नुकतेच आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?

१) अशोक कुमार

२) कमल गुप्ता

३) नरिंदर बत्रा

४) मिल्का सिंग

Show Answer

५) ४ मार्च,२०१७ रोजी निधन झालेले कोणते जगविख्यात डॉक्टर आहे ज्यांना यकृत (Liver) प्रत्यारोपणाचे जनक मानले जाते ?

१) डॉ.थॉमस स्टार्झ

२) डॉ.के. थॉमस

३) डॉ. मार्शल रो.

४) डॉ. ग्रॅट

Show Answer

६) जगात प्रथमच कोणत्या देशाने जानेवारी २०१७ मध्ये एफ एम (फ्रिक्वेन्सी) रेडिओ नेटवर्क बंद करून डिजिटल रेडिओ सेवा सुरु केली?

१) स्वित्झर्लंड

२) नॉर्वे

३) स्विडन

४) आइसलँड

Show Answer

७) भारताची प्रशासकीय प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था मसुरी येथील लालबहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी (LBSNAA) च्या पहिल्या महिला संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

१) श्रीमती उपमा चौधरी

२) निरुपमा चौधरी

३) सुकन्या देवी

४) यापैकी नाही

Show Answer

८) पुढील विधानापैकी अयोग्य विधान निवडा.

१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी सरदार सरोवर प्रकल्पाचे उदघाटन केले.

२) सरदार सरोवर हे धरण जगातील सर्वात मोठे धरण आहे.

३) या धरण प्रकल्पाचा लाभ महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आणि मध्य प्रदेश राज्यांना होणार आहे.

४) या धरणाला गुजरातची "Life Line" असे म्हटले जाते.

Show Answer

९) सोनीपतमधील बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने दहशतवादी ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

१) आबू सलीम शेख

२) अब्दुल करीम टुंडा

३) अहमद खान

४) अब्दुल रहीम खान

Show Answer

१०) पुढील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा.

१) भारताच्या पी.व्ही. सिंधूने कोरिया ओपन सिरीज स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

२) जपानच्या नोझोमी ओकूहारावर मात करून विजेतेपद पटकावले.

३) कोरिया ओपन सुपर सिरीज स्पर्धा जिंकणारी सिंधू ही साईना नेहवाल नंतर दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

४) सिंधूचे हे सुपर सीरिजचे तिसरे विजेतेपद आहे, यापूर्वी तिने चीन सुपर सिरीज आणि इंडिया सुपर सिरीज आणि इंडिया सुपर सिरीज स्पर्धा जिंकली होती.

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.