चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ५१


१) भारत-भूतान सीमेवरील 'बारसिमात्मुगुरी' हे गाव कशामुळे चर्चेत आले?

१) देशातील ईशान्य राज्यातील पहिले स्मार्ट गाव घोषित

२) भारताचे पहिले 'ग्रीन व्हिलेज' घोषित

३) हे गाव नक्षलवाद मुक्त पहिले गाव

४) भारत सरकारचा निर्मल गाव पुरस्कार जाहीर

Show Answer

2) नॉर्वेचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने रशियाच्या सर्गेई कर्जकिन याचा पराभव करून सलग कितव्यांदा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली?

१) दुसरी

२) तिसरी

३) चौथी

४) पाचवी

Show Answer

३) कोणत्या विभागाने नवी दिल्ली येथे मार्च २०१७ मध्ये 'रो-रो सेवा (Ro-Ro Service) सुरु केली?

१) रेल्वे द्वारा

२) पोस्ट विभाग

३) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

४) HPLC

Show Answer

4) खालील विधानांचा विचार करा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे पार पडले.

ब) गंगाराम गवाणकर हे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

१) अ बरोबर, ब चूक

२) अ चूक, ब बरोबर

३) अ व ब दोन्ही बरोबर

४) अ व ब दोन्ही चूक

Show Answer

5) भारताच्या कोणत्या राज्यामध्ये पहिल्या मेरीटाईम इंडिया परिषदेचे आयोजन करण्यात आले होते?

१) गुजरात

२) महाराष्ट्र

३) तामिळनाडू

४) केरळ

Show Answer

6) खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

अ) जागतिक पतनिर्धारण संस्था (Credit Rating Agency) 'फिच रेटिंग्ज' ने ९ मे, २०१७ रोजी भारताचे 'उणे बीबीबी' (BBB-) असे पतमानांकन केले.

ब) 'फिच रेटिंग्ज' ही ऑस्ट्रेलियाची प्रमुख पतमानांकन संस्था आहे.

१) अ बरोबर, ब चूक

२) अ चूक, ब बरोबर

३) दोन्हीही बरोबर

४) दोन्हीही चूक

Show Answer

7) सप्टें.२०१६ मध्ये पहिली 'भागवत गीता' परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

1) पॅरिस (फ्रान्स)

२) चेन्नई (भारत)

३) लंडन (इंग्लंड)

४) कोलंबो (श्रीलंका)

Show Answer

8) पुढे देश व त्या देशाला धडकलेल्या वादळाचे नाव दिलेले आहे, यापैकी चुकीची जोडी ओळखा.

१) तैवान - सुपर मेरॅन्टी वादळ

२) पेरू - मॅथ्यू चक्रीवादळ

३) भारत - वरदाह चाकरी वादळ

४) यापैकी नाही

Show Answer

9) १७ मार्च,२०१७ रोजी खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला १५० वर्षे पूर्ण झाली?

१) मुंबई उच्च न्यायालय

२) अलाहाबाद उच्च न्यायालय

३) कोलकाता उच्च न्यायालय

४) मद्रास उच्च न्यायालय

Show Answer

10) पुणे मेट्रोचा पहिला टप्पा किती कि.मी. लांबीचा असणार आहे?

१) २८.३१

२) ३०.२५

३) ३१.२५

४) ३२.२५

Show Answer

Top