चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ५०


१) डिजिटल इंडिया पुरस्कार २०१६ हा पुरस्कार कोणास मिळाला?

१) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार

२) माय जीओव्ही

३) पीएमओ

४) पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार

Show Answer

२) भारतामध्ये फुटबॉल खेळाला सर्वात लोकप्रिय खेळ बनविण्यासाठी केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने कोणते अभियान राबविले आहे?

१) मिशन फुटबॉल

२) मिशन प्लस II

३) मिशन ११ मिलियन

४) मिशन डायमंड

Show Answer

३) पृथ्वीची प्रदक्षिणा घालणारे पहिले अंतराळ प्रवासी कोणते, ज्यांचे नुकतेच निधन झाले?

१) क्लेटन एण्डरसन

२) डॅनियल बेरो

३) जेम्स बेंगियन

४) जॉन ग्लेन

Show Answer

४) देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी अभिनेता अक्षयकुमार यांच्या सुचनेनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणते पोर्टल व मोबाईल अँप तयार केले?

१) जय जवान

२) भारत के वीर

३) वीर योद्धा

४) वीर जवान

Show Answer

५) बायोकॉनच्या प्रमुख किरण मुजुमदार शॉ यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

१) भारत

२) अमेरिका

३) नेपाळ

४) फ्रान्स

Show Answer

६) इरोम शर्मिला ने कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली?

१) पीपल्स जस्टिस अलायन्स

२) रिसर्जेस अँण्ड जस्टिस अलायन्स ऑफ पीपल्स

३) पीपल्स रिसर्जेस अँण्ड जस्टिस अलायन्स (PRAJA)

४) पीपल्स पॉलिटिकल अलायन्स

Show Answer

७) लॉरियस स्पोट्स मॅन ऑफ द इयर' ने कोणत्या खेळाडूला सन्मानित करण्यात आले?

१) क्रिस्तीयाना रोनाल्डो

२) उसेन बोल्ट

३) रॉजर फेडरर

४) लिओनेल मेस्सी

Show Answer

८) खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

अ) विठ्ठल मोरे हे सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत.

ब) दीपक गुप्ता हे सध्या संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत.

 

१) फक्त अ बरोबर

२) फक्त ब बरोबर

३) अ व ब दोन्ही बरोबर

४) अ व ब दोन्ही चूक

Show Answer

९) डॉ. देवराज सिक्का यांना 'भारतीय हवामान शास्राचे जनक' म्हणून ओळखले जाते. २१ मार्च,२०१७ रोजी त्यांचे निधन झाले, त्यांच्याबद्दल योग्य विधान/ने ओळखा.

अ) त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील लखनौ येथे झाला.

ब) त्यांना भारताचे 'क्लायमेट मॅन' म्हणून ओळखले जात होते.

क) आग्रा विद्यापीठातून त्यांनी भूगोल या विषयात पदव्यूत्तर पदवी घेतली.

१) फक्त अ बरोबर

२) अ व ब बरोबर

३) सर्व बरोबर

४) सर्व चूक

Show Answer

10) भारताच्या कोणत्या महिलेने ५ वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम केला?

१) अंशु जामसेंपा

२) संतोषा यादव

३) बछेन्द्री पाल

४) यापैकी नाही

Show Answer

Top