चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ४८


१) पर्यावरण निर्देशांकानुसार (Environmental Performance Index) खालील विधानांचा विचार करा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) भारताचा १७८ देशांमध्ये १५३ वा क्रमांक.

ब) या निर्देशांकात भारतापेक्षा पाकिस्तान व नेपाळ यांची स्थिती चांगली.

क) या अहवालात भारतापेक्षा चीन व श्रीलंका यांची स्थिती वाईट.

वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/त?

१) अ व ब

२) अ, ब व क

३) फक्त क

४) फक्त ब

Show Answer

२) गंगा अधिनियमाचा आराखडा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे?

१) न्या. गिरिधर मालवीय

२) न्या.के.एन.नारायण

३) न्या.व्ही.के.भसीन

४) यापैकी नाही

Show Answer

३) दक्षिण चीन समुद्रात सिंबेक्स नावाचा २४ वा नौदल युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला?

१) भारत-चीन

२) भारत-सिंगापूर

३) भारत-जपान

४) भारत-श्रीलंका

Show Answer

४) मे २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवी वसाहत कार्यक्रमांतर्गत 'संयुक्त राष्ट्र पुनर्वसन' या अभियानाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले?

१) पाकिस्तान

२) श्रीलंका

३) चीन

४) भारत

Show Answer

५) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा (नाशिक) २०१७ चा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

१) डॉ.एच. एस. शिवप्रकाश

२) मेनका धुमाळे

३) डॉ. विष्णू खरे

४) डॉ. सुरजित पातर

Show Answer

६) भारतातील पाकिस्तानचे नवे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

१) अब्दुल बासित

२) सोहिल महमूद

३) अख्तर अहमद

४) वाजित शामसुल हसन

Show Answer

७) २०१६ चा 'आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार' कोणाला मिळाला?

१) नादिया मुराद

२) केहकशा बसू

३) शेख हमदान

४) वरुण आ

Show Answer

८) जानेवारी २०१७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'करप्शन परफेक्शन इंडेक्स २०१६' संबंधी विधानांचा विचार करा.

 

अ) हा निर्देशांक ट्रान्सपरेंसी इंटरनॅशनल द्वारा प्रसिद्ध करण्यात येतो.याचे मुख्यालय लिओन (फ्रान्स) येथे आहे.

ब) या निर्देशांकात भारताला ४० गुण प्राप्त झाले. मागील वर्षापेक्षा यामध्ये सुधारणा झाली.

क) सर्वाधिक गुण न्यूझीलंड ने मिळविले असून या देशात भ्रष्टाचार सर्वात कमी आहे.

ड) या निर्देशांकात भारताची क्रमवारी ७९ वी असून मागील वर्षाच्या तुलनेत घसरली.

खालील पर्यायांपैकी सत्य विधाने असलेला पर्याय निवडा.

१) अ, ब व ड

२) अ, ब व क

३) ब, क व ड

४) वरील सर्व बरोबर

Show Answer

९) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

१) अग्नि – I – MRBM

२) अग्नि – I - IRBM

३) अग्नि – IV – ICBM

४) अग्नि – V - ICBM

Show Answer

10) २०१६ चा ६४ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते के. विश्वनाथ यांना मिळाला. त्यांच्याविषयी चुकीची विधाने ओळखा.

अ) त्यांनी तेलगू व हिंदी भाषेत चित्रपटांची निर्मिती केली आहे.

ब) यापूर्वी त्यांना ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत.

क) त्यांना १९९२ साली पदमविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ड) दिग्दर्शक या नात्याने 'आत्मगोरवम्' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

१) फक्त अ व ब

२) फक्त क

३) फक्त क व ड

४) वरील सर्व

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.