चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ४७


१) महाराष्ट्रात फेब्रुवारी २०१७ मध्ये अनुक्रमे किती महानगरपालिका व जिल्हा परिषदांसाठी निवडणूका झाल्या?

१) १० , २५

२) १२ , २५

३) १० , २३

४) १२ , २६

Show Answer

२) पुढीलपैकी अचूक विधान/ने ओळखा.

अ) कानपूर (उत्तरप्रदेश) येथे भारतातील पहिल्या भारतीय कौशल्य संस्थेचे (Indian Institute of Skills: IIS) नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.

ब) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा भूमिपूजन समारंभ पार पडला.

क) सिंगापूरस्थित 'इन्स्टिटयूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन' च्या साहाय्याने ही संस्था सुरु करण्यात येत आहे.

१) फक्त अ

२) फक्त अ व ब

३) फक्त अ व क

४) अ,ब व क

Show Answer

३) एअर मार्शल बी.एस. धनोआ यांची ३१ डिसें. २०१६ रोजी भारताचे नवीन हवाईदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली, त्यांच्याविषयी काय खरे नाही?

अ) ते भारतीय हवाईदलाचे २५ वे हवाईदल प्रमुख आहेत.

ब) हवाईदलाचे प्रमुख होणारे ते तिसरे शीख व्यक्ती ठरले आहे.

क) याआधी ते हवाई दलाचे उपप्रमुख होते.

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ व ब

४) यापैकी नाही

Show Answer

४) ६-२८ ऑक्टोबर,२०१७ मध्ये फिफा अंडर-१७ वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

१) ब्राझिल

२) चीन

३) द, कोरिया

४) भारत

Show Answer

५) खालीलपैकी कोणत्या रेल्वे मार्गांना हरित रेल्वे मार्गिका म्हणून घोषित केले आहे?

अ) बारमेट - मुनावाब

ब) पिपाड रोड - बिलरा

क) रामेश्वर - मनामदुराई

ड) ओखा - कानालूस इ) पोरबंदर - वंन्सजलिया

१) फक्त अ व ब

२) अ, ब व क

३) अ, क व ड

४) वरील सर्व

Show Answer

६) २६ डिसेंबर,२०१६ रोजी ओडिशा येथील डॉ.अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या जमिनीवरून जमिनीवर मारक क्षमता असलेल्या बॅलेस्टिक मिसाईल अग्नि -५ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्याची मारक क्षमता (रेंग) किती आहे?

१) ४००० किमी पेक्षा जास्त

२) ५००० किमी पेक्षा जास्त

३) ६००० किमी पेक्षा जास्त

४) ७००० किमी पेक्षा जास्त

Show Answer

७) कोणत्या राज्य सरकारने युवतींमध्ये धैर्य आणि साहस वाढविण्यासाठी 'तेजस्विनी' अभियान राबविले आहे?

१) बिहार

२) झारखंड

३) उत्तर प्रदेश

४) राजस्थान

Show Answer

८) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने १६ जानेवारी, २०१७ मध्ये 'सक्षम २०१७' (Sanrakshan Kshamts Mahorsav) या नावाने जनजागृती अभियानाची सुरुवात केली आहे?

१) केंद्रीय महामार्ग मंत्रालय

२) केंद्रीय ऊर्जा मंत्रालय

३) केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय

४) महिला व बालकल्याण मंत्रालय

Show Answer

९) डेरेक आल्टन वालकॉन यांचे मार्च २०१७ मध्ये निधन झाले, त्यांना कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार मिळाला आहे?

१) साहित्य

२) अर्थशास्त्र

३) रसायनशास्र

४) भौतिक शास्र

Show Answer

10) खालील विधाने वाचून असत्य विधान/ने ओळखा व दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) भारताने नोव्हें. २०१६ मध्ये जपानशी नागरी अणुसहकार्य करार केला.

ब) अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (NPT) सही न करता जपानशी नागरी अणुसहकार्य करार करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

क) या करारानुसार जपान भारताला अणुभट्टया, आण्विक इंधन आणि अणुतंत्रज्ञान पुरवणार आहे.

१) फक्त ब २) फक्त ब व क ३) फक्त क ४) यापैकी नाही

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.