1. राज्यसभेत ‘NITSER (भारतीय तंत्रज्ञान संस्था, विज्ञान शिक्षण व संशोधन) दुरूस्ती विधेयक 2017’ संमत करण्यात आले आहे.
  2.  हे विधेयक  NITSER अधिनियम 2007 मध्ये दुरूस्ती करणार.
  3. भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER) तिरुपती आणि IISER बरहमपूर अश्या दोन संस्था प्रस्तुत करण्यासाठी हे विधेयक आहे. 


Top