'Miss Universe' 2018

 1. बँकॉक येथे पार पडलेल्या ६७ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत फिलिपीन्सची काट्रियोना ग्रेनं २०१८ चा  ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला 
 2. जवळपास ९३ देशातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.  ‘
 3. मिस युनिव्हर्स’चा किताब पटकवणारी ती चौथी फिलिपीन्स सौंदर्यवती ठरली आहे.
 4. काट्रियोना २४ वर्षांची आहे. ती उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे. 
 5. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पेनच्या अँजेलिना पोन्स या ट्रान्सजेंडर सौंदर्यवतीनं सहभाग घेतला होता. 
 6. या स्पर्धेत भारतचे नेतृत्व नेहल चुदासमा हिने केले होते
 7. फर्स्ट रनर अप :- टैमरिन ग्रीन (दक्षिण अफ्रीका )
 8. सेकंड रनर अप :- स्टेफनी गुटरेज (वेनेजुएला )
 9. मिस युनिव्हर्स’ (भारत):-
  1. १९९४:- सुश्मींता सेन 
  2. २०००:- लारा दत्त
 10. मिस युनिव्हर्स’:-
  1. या स्पर्धेचे आयोजन मिस युनिव्हर्स’या संघटनेद्वारे केले जाते
  2. बोधचिन्ह:- वूमन विद स्टार्स
  3. घोष वाक्य:- confidently Beutiful
  4. पहिली मिस युनिव्हर्स’ स्पर्धा १९५२ मध्ये  पार पडली.


Belgium: Men's Hockey World Cup winner of 2018

 1. पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेल्जियमने नेदरलँड संघाला 3-2 ने पराभूत करून प्रथमच विजेतेपद जिंकले आहे.
 2. भारतात भुवनेश्वर (ओडिशा राज्य) शहरात ‘FIH हॉकी विश्वचषक 2018’ स्पर्धा या देशात खेळली गेली.
 3. स्पर्धेचे अन्य पुरस्कृत - 
  1. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या स्थानासाठी (कांस्यपदक) झालेल्या लढतीत इंग्लंडचा पराभव केला.
  2. तीन गोल झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टॉम क्रेगला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.


Top