chalu ghadamodi, current affairs

1. सार्क (दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्याने संघटना) च्या 9व्या आवृत्तीचे उद्घाटन 2019 मध्ये कोलंबो, श्रीलंका येथे झाले.
2. बंगाली चित्रपट निर्माते
कौशिक गांगुली यांच्या फिल्म 'नागकर्र्तान' या महोत्सवात 'बेस्ट फीचर फिल्म' समेत चार पुरस्कार (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' आणि 'बेस्ट ओरिजिनल स्कोअर') जिंकले.
3. सर्वोत्कृष्ट
अभिनेताचा पुरस्कार रोधी सेन यांना मिळाला.
4 .'न बोले वो हरम' ने नितीश पाटणकर यांनी दिग्दर्शित 'बेस्ट शॉर्ट फिल्म' पुरस्कार, तर 'व्हिकिंग विद द विंड' पुरस्काराने प्रवीण मोर्चाले यांनी दिग्दर्शित स्पेशल ज्यूरी पुरस्कार प्राप्त केला.


chalu ghadamodi, current affairs

1. घरात पंखे, दिवे, एसी आणि इतर वीजेवर चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यासाठी आता ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना वीज पुरवठा होणार आहे.

2. अर्थात केंद्र सरकार आता घरगुती वीज वापरासाठी प्रिपेड सुविधा देशभरात लागू करण्याच्या तयारीत असून वीज वापरानंतर पैसे भरण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील घरांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर
बसवण्यात येणार आहेत.

3. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या योजनेबाबत सांगितले की, भारत आता वीज क्षेत्रात एक नवी व्यवस्था निर्माण करु पाहत आहे, यामध्ये वीज ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागतील त्यानंतरच त्यांना वीज वापरता
येणार आहे.

4. तसेच राज्यांना समाजातील गरीब वर्गाला मोफत वीज देण्याचा पर्यायही खुला असणार आहे. मात्र, यासाठी त्यांना आपल्या बजेटमधून वीज वापराचे पैसे भरावे लागतील.

5. तर प्रिपेड मीटरमुळे ग्राहकांना घरपोच बील पाठवण्याची कटकट संपेल. वीज कंपन्यांवर थकीत वीजबीलांचा भार राहणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे वीज कंपन्यांची स्थिती सुधारेल. त्यामुळे ही सेवा अधिकाधिक सक्षम होण्यास मदत होईल. यामुळे खऱ्या अर्थाने वीज क्षेत्रात क्रांती येईल.


chalu ghadamodi, current affairs

1. केंद्र सरकारने आपल्या मेगा पेन्शन योजना प्रधान मंत्री श्रम योगी मानधन साठी पात्रता निकष अधिसूचित केले.
2. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 2019 च्या बजेटमध्ये सरकारने घोषणा केली.40 वर्षे किंवा जे लोक आधीपासूनच सरकारकडून अंशदान देऊन पेन्शन अंतर्गत आलेले आहेत ते या योजनेसाठी पात्र नाहीत.
3. निवृत्तीवेतनधारकाच्या
निधनानंतर केवळ एक पती / पत्नी पेंशन मिळण्यास पात्र असेल.7 फेब्रुवारी 201 9 रोजी अधिसूचनांद्वारे सरकारने अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मेगा पेंशन योजनेसाठी नियम आणि इतर निकष अधिसूचित केले.


chalu ghadamodi, current affairs

1. भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2. भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते स्मृती आणि रोहन यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

3. तसेच गेल्या वर्षभरात स्मृती आणि रोहन यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या संघटनांनी त्यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि या दोघांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.


chalu ghadamodi, current affairs

1. 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन म्हणून पाळला जातो.

2. सन 1802 मध्ये मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.

3. दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म सन 1930 मध्ये 17 जुलै रोजी झाला.

4. वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे 17 जुलै 1955 रोजी डिस्नेलँड सुरू केले.

5. कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म 17 जुलै 1923 रोजी झाला.


Top