kameth mountain climb by indian army mission

  1.  भारतीय लष्कराने 13 ऑगस्ट 2018 रोजी ‘कामेट’ पर्वतशिखर (7756 मीटर) सर करण्यासाठी उत्तराखंडच्या जोशीमठ (जिल्हा चमोली) येथे एक पर्वतारोहण मोहीम सुरू केली आहे.
  2.  मेजर मनोज जोशी यांच्या नेतृत्वात 47 सदस्यांची चमू ऑगस्टमध्ये तयारी करून सप्टेंबरच्या शेवटपर्यंत चढाईला सुरुवात करणार आहे.
  3. ‘कामेट’ पर्वतशिखर (7756 मीटर) हे कांचनजंगा आणि नंदादेवी यांच्यानंतर भारतातले तिसरे सर्वोच्च शिखर आहे.
  4.  हे देशभरात चढण्यासाठी उपलब्ध असलेले केवळ एकमेव सर्वोच्च शिखर आहे.
  5. शिवाय पर्वतारोहण क्षेत्रात मोठ्या उंची गाठण्याच्या प्रयत्नात, भारतीय लष्कराने 2019 साली जगातले पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर ‘मकालू’ पर्वतशिखर (8485 मीटर) सर करण्याची योजना आखत आहे.


manjula chellur appointed as president of Appellate Tribunal for Electricity

  1. न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी वीज मंत्रालयाच्या अखत्यारीत विद्युत अपीलीय न्यायाधिकरणाच्या (Appellate Tribunal for Electricity) अध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे.
  2. यापूर्वी न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या.
  3.  त्यापूर्वी त्यांनी कलकत्ता, केरळ आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषवलेले आहे.
  4.  त्या कलकत्ता आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या प्रथम महिला मुख्य न्यायाधीश होत्या.
  5. 1977 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना इंग्लंडच्या वॉर्विक विद्यापीठात लिंग व कायदा फेलोशिप दिली होती.


Top

Whoops, looks like something went wrong.