India and Malawi signed three Memorandums of Understanding

 1. मलावीचे राष्ट्रपती पीटर आर्थर मुथारिका हे भारताच्या दौर्‍यावर आहेत. दिनांक 5 नोव्हेंबर 2018 रोजी भारत आणि मलावी या देशांच्या दरम्यान तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.
 2. ते पुढीलप्रमाणे आहेत -
  1. शांततापूर्ण उद्देशांसाठी अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी
  2. राजनैतिक व अधिकृत पासपोर्टसाठी लागणारा व्हिसा मिळविण्यापासून मुक्ततेसाठी
  3. प्रत्यावर्तन करार
 3. मलावीमधील 18 जल प्रकल्पांसाठी भारताकडून मलावीला $ 215 दशलक्ष इतक्या रकमेपर्यंतची एक नवीन पतमर्यादा
 4. मलावी हा आग्नेय (दक्षिण-पूर्व) आफ्रिकेतला भूपरिवेष्टित देश आहे.
 5. लिलोंग्वे हे देशाचे राजधानी शहर आहे.
 6. मलावियन क्वाचा हे अधिकृत चलन आहे. देशात प्रामुख्याने चेवा ही भाषा बोलली जाते.


Top