MPSC chalu ghadamodi, current affairs

1. इटलीच्या ट्रायस्टे येथे अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल फिजिक्स (आयसीटीपी) चे नवे संचालक म्हणून भारताचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते फर्नांडो क्वेवेदो यांच्यानंतर पुढाकार घेतील, ज्यांनी 2009 पासून या केंद्राचे नेतृत्व केले आहे.

2. अतिश दाभोलकर सध्या आयसीटीपीच्या उच्च उर्जा, विश्वविज्ञान आणि खगोल भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. 2014 मध्ये सॉर्बोने युनिव्हर्सिटी आणि नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या द्वितीय क्रमांकावर ते आयसीटीपीमध्ये दाखल झाले, जेथे ते 2007 पासून संशोधन संचालक आहेत.
 


MPSC chalu ghadamodi, current affairs

 

1. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 3 ऑगस्ट रोजी राजकोट येथे 'वहाली दिक्ती योजने'चे उद्घाटन केले. या योजनेचा उद्देश लैंगिक समानतेला चालना देणे आहे.

2. वहाली डिक्री योजनेंतर्गत राज्यात जन्मलेल्या सर्व मुलींना रोख प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे मुलींच्या जन्म दराला पुरुष आणि स्त्रियांच्या संख्येत संतुलन राखण्यासाठी प्रोत्साहित करणे.

3. या योजनेतील तरतुदीनुसार मुलीला चतुर्थ वर्गात प्रवेश घेतल्यावर सरकारकडून चार हजार रुपये दिले जातील.त्याचप्रमाणे इयत्ता नववीत प्रवेश घेतला तर सहा हजार रुपये आणि 18 व्या वर्षाच्या उच्च शिक्षणात प्रवेश भेटला तर 1 लाख रुपयांची त्याच्याशिवाय लग्नाच्या वेळी आणखी 1 लाख रुपयांची तरतूद आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी यावर्षीच्या स्टाईल पेपरमध्ये १३३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. देशात ऑनलाइन खरेदीला मिळणारी पसंती पाहता आता भारतीय पोस्टानेही ई ट्रेडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना आता भारतीय पोस्टही टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

2. तर सरकारच्या या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांची संख्या ही फ्लिपकार्टवर असलेल्या विक्रेत्यांपेक्षाही दुप्पट आहे. दरम्यान, पोस्टाने विक्रेत्यांना आपल्याशी जोडण्याच्या कामाला सुरूवातही केली आहे.

3. तसेच भारतीय पोस्ट अमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणेच आपल्या ई कॉमर्स पोर्टलवरून एसी, फ्रिज, टिव्हीपासून मोठ्यात मोठे ते छोट्यात छोटे सामान विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. ई कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य ठेवले होते. 2016 मध्ये ई-मार्केटप्लेस (Government e-Marketplace) या नावाने ते लॉन्च करण्यात आले होते.

4. सध्या या पोर्टलसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पोर्टवरून खरेदी केलेली वस्तू देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवली जाणार असल्याची माहिती पोस्टातील एका अधिकाऱ्याने दिली. तसेच हे सामान पोस्टमॅनच संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहेत. सध्या अंबालामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अन्य ठिकाणीही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. देशभरातील सुमारे 2 हजार रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सध्या मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

2. राजस्थानातील अजमेर विभागातील राणा प्रतापनगर रेल्वे स्थानक हे मोफत इंटरनेट सेवा असलेले देशातील दोन हजारावे स्थानक ठरले, असे रेलटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित चावला यांनी सांगितले.

3. तर आम्ही 74 रेल्वे स्थानक वायफाययुक्त केले आणि अजून काही स्थानकांवर मोफत वायफायची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे, असे चावला यांनी सांगितले.

4. तसेच रेल्वेचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या रेलटेल या कंपनीने डिजिटलयुक्त फलाट तयार करण्यासाठी स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याची सुरुवात केली होती.

5. पहिल्या टप्प्यात 1600 स्थानकांवर ही सोय पुरवण्यात आली. आता उर्वरित स्थानकांवर इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रेलटेलने टाटा ट्रस्टची मदत घेतली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 मध्ये झाला.

2. पतंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1863 मध्ये झाला.

3. साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना.सी. फडके यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 मध्ये झाला.

4. सन 1956 मध्ये भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.

5. मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सन 2001 मध्ये 4 ऑगस्ट रोजी स्थापन झाली.


Top

Whoops, looks like something went wrong.