PSI Pre Exam 2016 Result

PSi pre 2016 result

13581   19-May-2017, Fri

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६ निकाल आदिक माहिती साठी भेटद्या www.mpsc.gov.in किंवा mahampsc.mahaonline.gov.in

PSI STI ASO संयुक्त पूर्व परीक्षा - २०१७ 

PSI STI ADO Combine Notification 2017

9670   27-Apr-2017, Thu

शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग , वित्त विभाग व गृह विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण १००८ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक पोलीस उप निरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा - २०१७ रविवार , दिनांक १६ जुलै , २०१७ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in  किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in ला भेटद्या.

महाराष्ट कृषी सेवा पूर्व परीक्षा -२०१७ पदे-७९ 

MAHARASHTRA AGRI SERVICE PRI EXAMS-2017

4868   12-Apr-2017, Wed

राज्य शासनाच्या कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या  अखत्यारीतील कृषि अधिकारी,महाराष्ट कृषि सेवा , गट - ब(कनिष्ठ) संवर्गातील ७९ पदांच्या भरतीकरीता आयोगागामार्फात महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा - २०१७ रविवार दिनांक ३० जुलै २०१७ रोजी मुंबई , औरंगाबाद , पुणे व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येयील. अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in  किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in ला भेटद्या.
 

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (  MSRDC) मध्ये विविध पदांसाठी भरती पदे -०६

MSRDC RECRUITMENT-2017

9566   11-Apr-2017, Tue

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (  MSRDC) विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.
१.असिस्टंट  प्लॅनर :०१ जागा 
२:प्लॅनिंग असिस्टंट :०४ जागा 
३.सर्वेयर :०१ जागा 

शेवटची तारीख :२८ एप्रिल २०१७ 
अधिक माहितीसाठी www.msrdc.org या संकेतस्थळास भेट द्या. 

MPSC Clerk-Typist-2017

MPSC Clerk-Typist-2017

17711   08-Apr-2017, Sat

राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालातील लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पूर्व परीक्षा-२०१७ गट क 
संवर्गातील पदांच्या भारतीकरता आयोगामार्फत लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) पूर्व परीक्षा-२०१७ रविवार,दिनांक ११ जून,२०१७ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल.अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in किंवा www.mahampsc.mahaonline.gov.in संकेतस्थळास भेट द्या.

MPSC Forest 2017

mpsc forest 2017

12761   06-Apr-2017, Thu

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अखत्यारीतील सहायक वनसंरक्षक , गट - अ संवर्गातील ६ पदे वनक्षेत्रापाल, गट - ब संवर्गातील ३७ पदांच्या भरतीकरीता आयोगागामार्फात महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा - २०१७ रविवार दिनांक 4 जून, २०१७ रोजी मुंबई , औरंगाबाद , पुणे व नागपूर या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येयील. अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in  किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx ला भेटद्या


Top