.jpg)
1822 29-Jul-2018, Sun
- भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा २०१७ या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार’ जाहीर कण्यात आला आहे.
- छेत्रीने नुकताच आपला १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. बायचुंग भूतियानंतर ही कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरला. तो भारत आणि बंगळुरू एफसीचा स्ट्रायकर आहे.
- पुरुष गटात छेत्रीला सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर महिला गटात कमलादेवीला २०१७ची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
- एआयएफएफच्या २०१७चे अन्य पुरस्कार:
- बेस्ट ग्रासरुट डेव्हलपमेंट प्रोग्राम पुरस्कार : केरळ एफ.ए.
- सहायक रेफ्री पुरस्कार : सुमंत दत्ता
- सर्वोत्कृष्ट रेफ्री पुरस्कार : सी. आर. कृष्णा