
2156 11-Feb-2018, Sun
- प्रथम ‘खेलो इंडिया शालेय’ खेळांमध्ये हरियाणा राज्यातील खेळाडूंनी 38 सुवर्णपदकांसह एकूण 102 पदके जिंकून पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे.
- हरियाणाने 38 सुवर्ण, 26 रौप्य आणि 38 कांस्य पदकांची कमाई केलेली आहे.
- त्यानंतर पदकतालिकेत महाराष्ट्राने 111 पदकांसह दुसर्या स्थानी तर दिल्लीने 94 पदकांसह तिसरे स्थान पटकावले.
- महाराष्ट्राने 36 सुवर्ण, 32 रौप्य आणि 42 कांस्य पदके जिंकलीत.
- हरियाणाच्या मुलींच्या हॉकी संघाने झारखंडचा पराभव करून सुवर्णपदकांची कमाई केली.
खेलो इंडिया |
|