
2172 12-Aug-2018, Sun
- या क्षेत्राचा यूनेस्कोने 'जिवावरण राखीवचे जागतिक नेटवर्क'मध्ये (WHBR- World Network of Biosphere Reserve) समावेश केला आहे.
- या नेटवर्कमध्ये समाविष्ट होणारे हे भारतातील 11 वे जिवावरण राखीव क्षेत्र ठरले.
- कांचनजुंगा हे देशातील सर्वांत उंचीवरील जिवावरण राखीव क्षेत्र आहे.
- कांचनजुंगा हे जगातील तिसरे सर्वांत उंच पर्वत शिखर आहे. (ऊंची - 8,586 मीटर)
- स्थान :- सिक्किम
- यापूर्वी 2016 मध्ये अगस्थिमलाई (केरळ) जिवावरण राखीव क्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.
- या नेटवर्क मध्ये स्थान प्राप्त करणारे पहिले भारतीय जिवावरण राखीव - निलगिरी
- देशात एकूण 18 जिवावरण राखीव क्षेत्र असून त्यापैकि 11 क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे.