
1943 11-Jan-2019, Fri
- ‘कॉर्प्स ऑफ आर्मी एयर डिफेन्स’ या लष्कराच्या हवाई तुकडीने 10 जानेवारी 2019 रोजी आपला रौप्य वर्धापन दिन साजरा केला.
- यानिमित्त नवी दिल्लीत एक सोहळा आयोजित करण्यात आला.
- ‘कॉर्प्स ऑफ आर्मी एयर डिफेन्स’ ही भारतीय लष्कराची सर्वात नवी तुकडी आहे, जी लष्कराला हवाई सुविधा प्रदान करते.
- "आकाशे शत्रून जाही" हे याचे घोषवाक्य आहे.
- याची स्थापना सन 1939 मध्ये करण्यात आली.