
2504 04-Feb-2018, Sun
- न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार, जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आलेला आहे. भारताची एकूण संपत्ती $8,230 अब्ज एवढी आहे.
- अहवालात देशातल्या संपत्तीमध्ये नागरिकांच्या खासगी संपत्तीचा समावेश असून सरकारी संपत्ती वगळण्यात आली आहे.
- जगाबाबत:-
- $64,584 अब्ज एवढी संपत्ती असलेला अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे.
- अमेरिकेनंतर यादीत अनुक्रमे चीन ($24,803 अब्ज), जपान ($19,522 अब्ज), ब्रिटन ($9,919 अब्ज), जर्मनी ($9,660 अब्ज), फ्रान्स ($6,649 अब्ज), कॅनडा ($6,393 अब्ज), ऑस्ट्रेलिया ($6,142 अब्ज) आणि इटली ($4,276 अब्ज) यांचा प्रथम 10 श्रीमंत देशांमध्ये समावेश आहे.
अहवालात भारताचे स्थान |
|