
1820 22-Dec-2017, Fri
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विषयक मंत्रिमंडळाच्या समितीने संघटित क्षेत्रात सूत कातणे आणि विणकाम वगळता वस्त्रोद्योग क्षेत्राच्या संपूर्ण मूल्य श्रृंखलेला समाविष्ट करत एका नव्या कौशल्य विकास योजनेला मंजूरी दिली आहे.
- ही योजना म्हणजे ‘वस्त्रोद्योग क्षेत्रात क्षमता बांधणीसाठी योजना (SCBTS)’.
वस्त्रोद्योग क्षेत्रात क्षमता बांधणीसाठी योजना (SCBTS) |
|