
2114 05-May-2018, Sat
- जागतिक बँकेने नुकताच आपला ‘ट्रॅकिंग SDG7: द एनर्जी प्रोग्रेस’ अहवाल प्रसिद्ध केला आहे.
- 2030 सालासाठी निश्चित केलेल्या शाश्वत विकास ध्येयामध्ये स्पष्ट केलेली ऊर्जा मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने जगात चाललेल्या कार्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे.
- हा अहवाल वीज, प्रदूषण-मुक्त स्वयंपाक, अक्षय ऊर्जा आणि ऊर्जेच्या कार्यक्षमतेबद्दल जागतिक ऊर्जा लक्षांच्या दिशेने जगाच्या प्रगतीवर उपलब्ध असलेला सर्वात व्यापक स्वरूप आहे.
- अहवालानुसार, निर्धारित केलेले जागतिक उर्जा लक्ष्य गाठण्याच्या मागावर जग एकूणच चालत नाही आहे, परंतु काही क्षेत्रांत खरी प्रगती दिसून आली आहे.
- विशेषत: कमी विकसित देशांमध्ये वीज उपलब्धतेचा आणि औद्योगिक ऊर्जा कार्यक्षमता विस्तार दिसून आला आहे.
‘ट्रॅकिंग SDG7: द एनर्जी प्रोग्रेस’ |
|