
1834 18-Dec-2017, Mon
- अमेरिका FCC ने "नेट तटस्थता" नियमांना मागे घेण्यास मतदान केले
- अमेरिकेच्या ओबामा प्रशासनात केलेल्या बहुचर्चित ‘नेट तटस्थता (Net Neutrality)’ कायद्याच्या विरोधात अमेरिच्या अमेरिका फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनमधील नियामकांनी 14 डिसेंबर 2017 रोजी मतदान केले आहे.
- 2015 सालच्या ‘नेट तटस्थता’ कायद्यांतर्गत इंटरनेट सेवेला सार्वजनिक सेवा अंतर्गत मानण्यात आले होते.
- ज्यामुळे अमेरिकेत प्रत्येकाला इंटरनेटची समान सुविधा दिली जाणार होती. तसेच हे सुनिश्चित केले जावे, की कोणत्याही ऑनलाइन सामग्रीला प्राप्त करण्यास अडथळा निर्माण केला जाणार नाही.
- इंटरनेटच्या या आधारावर अशी विभागणी केली नाही जावी, की पैसे देऊन इंटरनेट आणि मीडिया कंपनी गतिमान इंटरनेट लेन प्राप्त करणार आणि बाकी लोकांना खुंटलेली इंटरनेट लेन मिळणार.
- USFCC ने याच्या विरोधात केलेल्या मतदानात ‘नेट तटस्थता’ समाप्त करण्याचा प्रस्ताव पुढे मांडण्यात आला आहे.
नेट तटस्थता |
|