
2421 20-Mar-2018, Tue
- विस्डेन इंडिया अल्मनॅकच्या सहाव्या आवृत्तीमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून भारताच्या लोकेश राहुलची निवड करण्यात आली आहे.
- या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर भारतीय महिला क्रिकेट संघाचे वर्ल्ड कपदरम्यान जल्लोष करतानाचे छायाचित्र वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
- भारताचा कर्णधार विराट कोहलीला नियतकालिकाने सर्वांत यशस्वी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरवले आहे.
- महिला क्रिकेटमध्ये भारताच्या दीप्ती शर्माचा समावेश वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्येकरण्यात आला आहे.
- भारताच्या इरापल्ली प्रसन्ना आणि शांता रंगस्वामी या अनुक्रमे माजी पुरुष व महिला क्रिकेटपटूंचा समावेश विस्डेन इंडियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला आहे.