चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ७८


1) कोणत्या राज्याने मानरेगाअंतर्गत आपली शेती, आपले काम योजना सुरु केली?

१) गुजरात

२) राजस्थान

३) मध्य प्रदेश

४) हरियाणा

Show Answer

२) कोरिया ओपन सुपर सीरिज २०१७ बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी मिळविले आहे?

१) नोझोमी ओकुहाराचा

२) सानिया नेहवाल

३) बिंगजिओ

४) पी.व्ही. सिंधु

Show Answer

3) इस्रो -------- चालणारे सेमी-क्रायोजेनिक इंजिन निर्माण करत आहे.

१) पाण्यावर

२) हवावर

३) केरोसिनवर

४) वीजेवर

Show Answer

4) भारतीय वायुदलाचा ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी ---- वा स्थापना दिवस होता.

१) ८३

२) ८४

३) ८५

४) ८६

Show Answer

5) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?

१) अमित कामत

२) संतोष मंडलेचा

३) अजित शहा

४) विपुल अरोरा

Show Answer

6) अमेरिकेव्दारे --------- देशातील कामगारांना नवे स्थलांतर नियम व्यवस्था लागू केली जाणार आहे.

१) रशिया

२) पाकिस्तान

३) अफगाणिस्तान

४) भारत

Show Answer

7) महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होते?

१) १ एप्रिल

२) १ जून

३) १ ऑगस्ट

४) २ ऑक्टोबर

Show Answer

8) ------ रेल्वेची क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था (झेडआरआयटीआय) आता सौरऊर्जेवर कार्यान्वित झाली आहे.

१) गुजरात

२) भुसावळ

३) केरळ

४) कोलकत्ता

Show Answer

9) चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा अंतिम सामना कोणत्या संघाशी झाला?

१) बांग्लादेश

२) साऊथ आफ्रिका

३) पाकिस्तान

४) श्रीलंका

Show Answer

10) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ------- यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली.

१) नाना पाटेकर

२) सलमान खान

३) आमीर खान

४) अमिताभ बच्चन

Show Answer

Top