चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ५२


१) केंद्रीय अर्थसंकल्प २०१७-१८ विषयी पुढील विधानांचे परीक्षण करा व चुकीचे विधान निवडा.

अ) भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी मांडला गेला.

ब) या अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या राष्ट्रीय प्रवेशपूर्व परीक्षांसाठी (Entrance Exam) 'राष्ट्रीय परीक्षा मंडळ' स्थापन केले जाणार आहे.

क) या अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्र व छत्तीसगढ राज्यात दोन नवीन 'एम्स (AIIMS)' संस्था स्थापन केल्या जाणार आहेत.

ड) तीन लाख रुपयांवरील कोणताही व्यवहार रोखीने करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

१) फक्त ब

२) फक्त क

३) फक्त ड

४) फक्त क व ड

Show Answer

२) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.डे

१) राजकपूर जीवन गौरव पुरस्कार - सायरा बानू

२) राजकपूर विशेष योगदान - धर्मेंद्र

३) व्ही. शांताराम जीवनगौरव - विक्रम गोखले

४) व्ही. शांताराम विशेष योगदान - अरुण नलाव

Show Answer

३) 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' (मुंबई) चे नवीन नाव --------- असे करण्यास केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे.

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

२) शिवाजीराजे भोसले टर्मिनस

३) जाणता राजा शिवाजी महाराज टर्मिनस

४) व्हिक्टोरिया टर्मिनस

Show Answer

४) २४ डिसेंबर,२०१६ रोजी चांदीपूर (ओडिशा) येथे भारतीय वायू दलाचे एका विमानामध्ये स्मार्ट एंटी-एअरफील्ड हथियार (SAAW) चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले, या हथियाराचे डिझाईन व विकास कोणी केला होता?

१) इस्रो ISRO

२) डीआरडीओ DRDO

३) अमेरिकेच्या सहाय्याने

४) रशियाच्या सहाय्याने

Show Answer

५) नेपाळचे नवे पंतप्रधान डॉ. शेर बहादूर देउबा यांच्याविषयी काय खरे नाही?

अ) ते नेपाळचे ३८ वे पंतप्रधान आहेत.

ब) ते दुसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत.

क) ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (संयुक्त) चे नेते आहेत.

१) फक्त अ

२) फक्त अ व ब

३) फक्त क

४) वरील सर्व

Show Answer

६) 'स्टॅच्यू ऑफ ईक्वालिटी' या नावाने जगातील सर्वात उंची मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा २१६ फूट उंचीचा पुतळा हैद्राबाद येथे स्थापन करण्यात येणार आहे, हा पुतळा कोणत्या महापुरुषाचा असणार आहे?

१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर

२) महात्मा गांधी

३) एन.टी. रामराव

४) संत रामानुज

Show Answer

७) खांदेरी (Khanderi) हिचे जानेवारी २०१७ मध्ये भारतीय नौदलात समावेश करण्यात आला, खांदेरी हे काय आहे?

१) नाइट व्हिजनयुक्त स्वदेशी हेलीकॅप्टर

२) स्कॉर्पियन पाणबुडी

३) क्षेपणास्त्र वाहक युद्ध नौका

४) अण्वस्त्र वाहक विमान

Show Answer

८) भारतीय नौदलात आयएनएसव्ही (Indian Navy Sailing Vessel) या प्रकारातील म्हादेई या शिडाच्या युद्धनौकेनंतर ११ फेब्रुवारी, २०१७ रोजी मुंबई येथे कोणती शिडाची युद्धनौका भारतीय नौदलात सामील करण्यात आली?

१) तारिणी

२) तोरणा

३) तारा

४) खांदेरी

Show Answer

९) मानव विकास अहवाल २०१६ संदर्भात खालील विधानाचा विचार करा.

अ) या अहवालात भारताची क्रमवारी १३१ वी आहे.

ब) श्रीलंका व मालदीवची क्रमवारी भारतापेक्षा चांगली आहे.

क) सर्वोच्च क्रमवारी नॉर्वे देशाची आहे.

वरीलपैकी सत्य विधान कोणते?

१) अ आणि ब

२) फक्त ब

३) ब आणि क

४) अ, ब आणि क

Show Answer

10) गोल्डन ग्लोब पुरस्कार २०१७ मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह ७ पुरस्कार जिंकले?

१) मँचेस्टर बाय द सी

२) २० सेंच्युरी वुमेन

३) डेडपूल

४) ला ला लँड

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.