Free Demo Class
Videos Lec
Topic Concepts
Pre Tests
Mains Test
|
Daily Live Lectures |
Up-to-date Test Series & quizzes |
|
A well Structured courses |
|
No restriction on study platform |
|
Periodic Assignment |
|
Study Tracker |
|
आयोगाच्या पॅटर्ननुसार Topic wise and section wise Test series |
|
Recorded Lecture for quick revision |
|
ऑनलाइन ,ऑफलाइन व रेकर्देद क्लास तिन्ही सुविधा व पर्याय उपलब्ध |
|
Experience Faculty for every subject |
|
प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विशेष वैयक्तिक मार्गदर्शन |
पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI)PSI, STI आणि Assistant या तिन्ही पदाकरिता पूर्व परीक्षेचे स्वरूप सारखेच आहे. पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI) पदांसाठी पदवीधर, मराठीचे ज्ञान असणे आवश्यक वय :
परीक्षेचे स्वरूप : 1) पूर्व परीक्षा – 100 गुण 2) मुख्य परीक्षा – 200 गुण 3) मुलाखत – 75/50 गुण पोलिस उपनिरीक्षकासाठी 200 गुणांची शारिरीक चाचणी घेतली जाते.
(NOTE : पोलिस उपनिरीक्षकासाठी मुलाखत 75 गुणांची होते तर सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक साठी मुलाखत 50 गुणांची होते.)
पूर्व परीक्षेचे स्वरूप : पूर्व परीक्षा ही सर्व पदांसाठी सारखीच असते. चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स इ. गटकांचा समावेश असतो.
मुख्य परीक्षेचे स्वरूप : पोलिस निरीक्षक मुख्य परीक्षा :
यात चालू घडामोडी जगातील तसेच भारतातील, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम-2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, मानवी हक्क व जबाबदार्या, मुंबई पोलिस कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा इ. घटकांचा समावेश असतो.
विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा :
यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम – 2005, संगणक व माहिती तंत्रज्ञान, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था इ. घटकांचा समावेश असतो.
सहाय्यक मुख्यपरीक्षा :
यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम -2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा(शासनाची रचना अधिकार व कार्य) केंद्रसरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्रचा विशेष संदर्भ), जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व न्यायमंडळ इ. घटकांचा समावेश असतो.
|
5.0
5
Excellent Course
best psi online course
Call For Counselling