MPSC म्हणजे Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हि एक संस्था आहे जी महाराष्ट्र शासनातील वर्ग १, वर्ग २ अधिकारी पदांसाठी परीक्षा आयोजित करते. व विविध विभागांतील रिक्त पदांवर अधिकाऱ्यांची नेमणूक करून देते. MPSC ला घटनात्मक दर्जा प्राप्त असून, अनुच्छेद ३१५ अनुसार या संस्थेची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्र शासनातील प्रशासकीय अधिकारी पदांसाठी उमेदवारांची निवड करणे हे MPSC चे मुख्य कार्य आहे. Reliable Academy is the Best MPSC PSI STI ASO Coaching Classes in Mumbai.
MPSC द्वारा घेतल्या जाणाऱ्या परीक्षा
Morning : 8:00 AM to 11:00 AM
Morning : 11:00 AM to 2:00 PM
Afternoon : 2:00 PM to 5:00 PM
Evening : 6:00 PM to 9:00 PM
महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोक सेवा अयोग्य १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ नुसार महाराष्ट्र लोक सेवा आयोग निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० नुसार सेवकभरती व त्या संबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोग तर्फे होते.
Reliable Academy aims to develop amongst its students a competitive attitude along with sound academic base with quality teaching and individual attention from experienced faculties and successful aspirants as its hallmark.
Reliable Academy is providing high quality guidance by expert faculty and also it is result oriented 100% responsibilty till to selection. Below are the our valuable testimonials given by selected students.
Free Test Series
Free Demo Lecture