28 Jun 2020


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोषणा

  1. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार
  2. संयुक्त गट - ब पूर्व परीक्षा- ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणार
  3. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० - १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार