28 Jun 2020


पोलीस विधी अधिकारी भरती 2020

जाहिरात क्र.: आस्था-1/वि.अ./भरती/2020 

Total: 30 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) कायदा पदवी (LLB)  (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 60 वर्षांपर्यंत  

नोकरी ठिकाण: नांदेड, परभणी, लातूर, & हिंगोली

Fee: ₹500/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता: विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालय, वसवेश्वर चौक, ट्रेझर बाजार (मॉल) समोर, नवीन कौठा, नांदेड- 431603

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 30 जून 2020