28 Jun 2020


संरक्षण संशोधन विकास आस्थापना भरती २०२०

Total : 15 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
ज्युनियर रिसर्च फेलो १४
रिसर्च एसोसिएट ०१
  Total १५

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी M.Sc. (जीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / जैव तंत्रज्ञान / आण्विक जीवशास्त्र / जैव रसायनशास्त्र / मायक्रोबायोलॉजी / इम्यूनोलॉजी/रसायनशास्त्र) (ii) NET (CSIR -UGC NET & GATE) किंवा  कोणत्याही मंजूर राष्ट्रीय एजन्सीकडून स्वत:ची JRF फेलोशिप.
  2. पद क्र.2: Ph.D. (Chemistry)

वयाची अट: 28 जुलै 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 28, 29 & 30 जुलै 2020 (09:30 AM)

मुलाखतीचे ठिकाण: Main Gate Reception, DRDE, Jhashi Road, Gwalior – 474002