इतिहास प्रश्नमंजुषा ०४


योग्य जोड्या जुळवा.

गट ‘अ’                     गट ‘ब’

१) अलाहाबाद स्तंभ      i) हर्ष राजाची प्रयाग प्रशस्ती

२) मेहरौली स्तंभ          ii) चंद्रगुप्त विक्रमादित्य

३) अहिहोल स्तंभ         iii) दुसरा पुलकेशी, बदामीचा चालुक्य राजा

४) अपसद स्तंभ          iv) गुप्तानंतरच्या काळातील

अ) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

ब) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

क) १-i, २-ii, ३-iv, ४-iii

ड) १-iv, २-iii, ३-i, ४-ii

Show Answer

प्राचीन तक्षशिला शहर खालीलपैकी कोणत्या नद्यांमध्ये वसलेले होते?

अ) सिंधू आणि झेलम

ब) झेलम आणि चिनाब

क) चिनाब आणि रावी

ड) रावी आणि बिआस

Show Answer

प्राचीन जैन धर्मासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

अ) दक्षिण भारतात जैन धर्माचा विस्तार हा स्थूलबाहूच्या नेतृत्वाखाली झाला.

ब) पाटलीपुत्र येथे झालेल्या सभेनंतर जे जैन भद्रबाहुच्या नेतृत्वाखाली राहिले त्यांना श्वेतांबर असे म्हटले गेले.

क) इ.स. च्या पहिल्या शतकात जैन धर्माला कलींग राजा खारवेल याने राजाश्रय दिला.

ड) जैन धर्माच्या सुरुवातीच्या काळात जैन लोक मुर्तीपुजा करीत असत, जे बुद्ध धर्मात होत नसे.

Show Answer

प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली हे खालीलपैकी कोणाचे समकालीन होते?

अ) चंद्रगुप्त मौर्य

ब) अशोका

क) पुष्यमित्र

ड) सुसारमन कण्व

Show Answer

खालील विधाने लक्षात घ्या.

१) दंतीदूर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता.

२) महाराष्ट्रातील पैठण ही राष्ट्रकूटांची राजधानी होती.

वरीलपैकी योग्य विधाने निवडा.

अ) फक्त १ योग्य

ब) फक्त २ योग्य

क) १ व २ योग्य

ड) वरीलपैकी नाही

Show Answer

बदामीचा चालुक्यानंतर दख्खनमध्ये कोणाची सत्ता प्रस्थापित झाली?

अ) चोल

ब) होयसाळ

क) राष्ट्रकूट

ड) यादव

Show Answer

सुरत येथे इंग्रजांनी पहिली वसाहत कोणाच्या परवानगीने स्थापन केली?

अ) अकबर

ब) जहाँगीर

क) शहाजहान

ड) औरंगजेब

Show Answer

विधवा विवाह मंडळाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली?

अ) बाळ गंगाधर टिळक

ब) गोपाळ कृष्ण गोखले

क) म. गो. रानडे

ड) वि. दा. सावरकर

Show Answer

योग्य जोड्या जुळवा.

व्यक्ती                          कार्य

१) मधुसुदन दत्त       i) मेघनाबध्द काव्य

२) बंकीम चंद्र          ii) देवी चौधुराणी

३) दीनबंधू मित्र        iii) नीलदर्पण

४) अपसद स्तंभ       iv) बंगाली भाषेचे व्याकरण

अ) १-iv, २-ii, ३-i, ४-iii

ब) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

क) १-iv, २-iii, ३-i, ४-ii

ड) १-i, २-iii, ३-ii, ४-iv

Show Answer

भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा विचार करा.

१) चौरीचौरा दुर्घटना

२) मोर्ले-मिंटो सुधारणा

३) दांडी मार्च

४) माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा

वरील घटना योग्य कालानुक्रमे लावा.

अ) १-३-२-४

ब) २-४-१-३

क) १-४-२-३

ड) २-३-१-४

Show Answer

Top