अर्थशास्त्र प्रश्नमंजुषा ०३


वित्त आयोग व त्यांचे अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या लावा.

१) के. सी. नियोगी          i) १९८३

२) वाय. बी. चव्हान        ii) १९५१

३) के. सी. पंत             iii) १९५६

४) के. संथानम             iv) १९९२

अ) १-ii, २-i, ३-iv, ४-iii

ब) १-iv, २-iii, ३-i, ४-ii

क) १-ii, २-iii, ३-iv, ४-i

ड) १-iii, २-iv, ३-i, ४-ii

Show Answer

खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

१) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना १ एप्रिल १९६२ रोजी करण्यात आली.

२) महासवित्तचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, दिव दमण व गोवा हे आहे.

३) महावित्त राज्यातील लघू व मध्यम उद्योगांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करते.

अ) १ व ३ योग्य

ब) १, २, ३ योग्य

क) १ व २ योग्य

ड) २ व ३ योग्य

Show Answer

खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा.

१) SAFTA करार झाला तेव्हा अफगाणिस्तान सार्कचा सदस्य नव्हता.

२) सार्कचा सदस्य झाल्यावर अफगाणिस्तानने २०१० मध्ये SAFTA कराराला मान्यता दिली.

अ) १ व २ योग्य

ब) फक्त २ योग्य

क) फक्त १ योग्य

ड) यापैकी एकही नाही

Show Answer

योग्य जोड्या लावा.

अवमूल्यन                        अर्थमंत्री

१) पहिले अवमूल्यन         i) सचिन चौधरी

२) दुसरे अवमूल्यन          ii) मनमोहन सिंग

३) तिसरे अवमूल्यन         iii) जॉन मथाई

अ) १-iii, २-ii, ३-i

ब) १-iii, २-i, ३-ii

क) १-i, २-ii, ३-iii

ड) १-ii, २-iii, ३-i

Show Answer

खालील आयात वस्तूचा त्यांच्या आयातीमधील हिस्स्यानुसार चढता क्रम लावा. (२०१३-१४ मधील)

१) सोने व चांदी

२) रसायने

३) मोती, मौल्यवान खडे

४) पेट्रोलियम, कच्चे तेल

अ) १, ३, ४, २

ब) ३, २, १, ४

क) १, २, ३, ४ 

ड) ४, १, ३, २

Show Answer

'छोट्या स्वरूपाच्या बचतीस प्रोत्साहन देणे' हे खालीलपैकी कोणत्या वित्तीय संस्थेचे उद्दिष्ट आहे ?

अ) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

ब) युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया

क) स्टेट बँक ऑफ इंडिया

ड) भारतीय औद्योगिक विकास बँक

Show Answer

चक्रवर्ती समितीने चलनफुगवटा हेच भाववाढीचे एकमेव कारण आहे असे सांगताना त्यास जबाबदार घटक म्हणून खालीलपैकी कोणत्या घटकाचा निर्देश केला आहे?

1) कृषी उत्पन्नातील चढ-उतार

2) जागतिक भाववाढीचे भारतातील आगमन

3) रिझर्व्ह बँकेचे शिथिल धोरण

4) चलनधोरणाचा अभाव

अ) 1 व 2

ब) 1 व 3

क) 3 व 4

ड) 1 व 4

Show Answer

पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे खर्च दाब निर्मिती चलनवाढीची स्थिती निर्माण होत नाही ?

अ) कामगारांना त्यांच्या उत्पादनापेक्षा जादा वेतन दिले जाते.

ब) उत्पादन घटकांच्या किंमतीत वाढ होणे.

क) अप्रत्यक्ष करांचे दर वाढणे.

ड) तुटीचा अर्थभरणा

Show Answer

जागतिक बँकेच्या 2013 मधील जागतिक विकास निर्देशाकानुसार 'नॉर्वे' या राष्ट्राचा सर्वाधिक दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असणारे राष्ट्र म्हणून उल्लेख करता येईल, तर ----------- या राष्ट्राचा सर्वात कमी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असणारे राष्ट्र म्हणून उल्लेख करावा लागेल.

अ) नायजेर

ब) तुवालू

क) बुरुंडी

ड) इथिओपिया

Show Answer

विविध करांपासून शासनास मिळणाऱ्या उत्पन्नानुसार या करांचा उतरता क्रम लावता येईल.

अ) प्राप्तीकर, कॉर्पोरेशन कर, सीमा शुल्क व अबकारी कर

ब) अबकारी कर, कॉर्पोरेशन कर, प्राप्तीकर, सीमा शुल्क

क) कॉर्पोरेशन कर, प्राप्तीकर, अबकारी कर, सीमा शुल्क

ड) सीमा शुल्क, अबकारी कर, प्राप्तीकर, कॉर्पोरेशन कर

Show Answer

Top