चालू घडामोडी प्रश्नमंजुषा ९६


1) ऑस्करच्या ज्युरी मेंबर्समध्ये --------- या भारतीय माणसाची निवड करण्यात आली आहे.

१) उज्जवल निरगुडकर

२) अमित कुमार

३) संजय कपूर

४) यापैकी नाही

Show Answer

2) वरिष्ठ पेंशन योजना २०१७ कोणामार्फत राबविली जाणार आहे?

१) SBI

२) HDFC

३) NABARD

४) LIC

Show Answer

3) आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताने ------ सदस्यांच्या संघाची निवड केली आहे.

१) ७२

२) ८५

३) ९५

४) ९८

Show Answer

4) हिंदी महासागर तटवर्ती संस्थेची (इंडियन ओशन रिम असोसिएशन) सुक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांच्या विकासासंबंधीची परिषद कोणत्या देशात पार पडली?

१) भारत

२) मॉरिशस

३) श्रीलंका

४) मालदीव

Show Answer

5) 'आयपीएल'च्या पहिल्या पाच वर्षांसाठी कोणती कंपनी ही मुख्य प्रायोजक होती?

१) कोको-कोला

२) पेप्सी

३) मिरिंडा

४) स्प्राईट

Show Answer

6) वाघांसाठी सर्व सुसज्ज सेवा सुविधांयुक्त कोणत्या राज्यात इको ब्रिज विकसित करण्याची घोषणा करण्यात आली?

१) राजस्थान

२) मध्यप्रदेश

३) पश्चिम बंगाल

४) तेलंगणा

Show Answer

7) केंद्र सरकारकने लष्कराला आपत्कालीन स्थितीत ------ करण्याचे अधिकार दिला.

१) सेवांचा उपयोग

२) अनूबॉम्ब वापर

३) ठरलेल्या शस्त्रांची थेट खरेदी

४) स्वतंत्र निर्णय

Show Answer

8) ७ डिसेंबर, २०१६ रोजी इस्रोद्वारे PSLV-C36 या रॉकेटद्वारे 'रिसोर्ससॅट-२ए' हा उपग्रह कोणत्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आला?

१) जिओ सिंक्रोनस आर्बिट

२) सन सिंक्रोनस आर्बिट

३) जिओ स्टेशनरी आर्बिट

४) पोलर आर्बिट

Show Answer

9) सर्वाधिक सुपरसीरिज विजेतेपदे पटकावणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू कोण?

१) लिएंडर पेस

२) किदाम्बी श्रीकांत

३) महेश भूपती

४) सोमदेव देववर्मन

Show Answer

10) 'इंडियन प्रीमिअर लीग'चे मुख्य प्रायोजक म्हणून कोणत्या मोबाईल कंपनीचा करार कायम ठेवण्यात आला आहे.

१) ओप्पो

२) सॅमसंग

३) विवो

४) रेडमी

Show Answer

Top

Whoops, looks like something went wrong.