
2007 05-Mar-2018, Mon
- त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यात 60 जागांसाठी विधानसभा निवडणुका अलीकडेच लढवल्या गेल्या आहेत.
- निवडणुकीचे परिणाम: -
- त्रिपुरा :-
- त्रिपुरात 60 पैकी 59 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप/BJP) ने सर्वाधिक 43 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
- तर इतर पक्षांना केवळ 16 जागांवर विजय मिळविता आला. त्रिपुरात गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या CPM ला 16 जागांवर समाधान मानावे लागले.
- नागालँड :-
- नागालँडमध्ये 60 पैकी 59 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नागा पीपल्स फ्रंट (NPF) आघाडीला सर्वाधिक 29 जागा मिळाल्या आहेत.
- तर भाजप आणि NDPP या युतीने 24 जागांवर विजय मिळवला आणि अन्य पक्षाने 1 जागा जिंकली. मात्र काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही.
- मेघालय:-
- मेघालयमध्ये 60 पैकी 59 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सध्या त्रिशंकू अवस्था पाहायला मिळत आहे.
- काँग्रेसने 21 जागांवर विजय मिळवला. NPP 19 जागा, तर इतर पक्षांना 17 जागा मिळाल्या. भाजपला येथे केवळ 2 जागा मिळाल्या आहेत.
- त्रिपुरा :-
विधानसभा निवडणूक |
---|
|