.jpg)
2006 05-Jul-2018, Thu
- 2021 सालची जनगणना (शिरगणती) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
यात जनगणनेची संपूर्ण माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संग्रहित केली जाईल.- स्वतंत्र भारतात प्रथमच ही पद्धत वापरली जाणार आहे.
- भारतीय महानिबंधक (RGI) ने 19 जून रोजी अधिसूचित केलेल्या सुधारित नियमांनुसार कोणत्याही माहितीसोबत छेडछाडी केल्यास ‘माहिती तंत्रज्ञान अधिनियम-2000’ अंतर्गत शिक्षा सुनावली जाईल.