
1926 24-Apr-2018, Tue
- कोलकाता स्थित इंडियन असोसिएशन फॉर द सॉल्टिव्हिलेशन ऑफ सायन्स (IACS) येथील शास्त्रज्ञांना DNA आधारित एक लॉजिक डिव्हाईस तयार करण्यात यश आले आहे, ज्याचा DNA आधारित गणनेमध्ये उपयोग होऊ शकतो.
- एका छोट्या अणूचा वापर करून रियूजेबल YES आणि INHIBIT लॉजिक सिस्टम तयार करण्यात आले आहे.
- हा अणू फ्लोरोसेंट प्रोबप्रमाणे काम करतो आणि ह्यूमन टेलोमर्स व न्यूक्लिक अॅसिड क्लिविंग एंझाइम्स (न्यूक्लिसेस) यांच्यामध्ये आढळून येणार्या 4-स्ट्रेन्डेड DNA संरचना (जी-क्वाड्रुप्लेक्स) यांना जोडतो.
- कार्बाझोल लिगंड नावाचे फ्लोरोसेंट प्रोब मानवी जणूकामध्ये उपस्थित असलेल्या अन्य DNA संरचनेच्या व्यतिरिक्त एका निवडक पद्धतीने जी-क्वाड्रुप्लेक्सला जोडतो.
- एकदा का प्रोब DNA (जी-क्वाड्रुप्लेक्स) सोबत जोडले गेले, तर मग छोटा अणू DNA ला कमकुवत करणार्या काही एंझाइमंना (न्यूक्लिसेस S1 आणि एक्झोन्यूक्लिसेस) रोखतो.
- मात्र, तरीही काही अन्य एंजाइम (DNase I आणि T7 एंडोन्यूक्लिसेस I) त्याही अवस्थेत DNA वर हल्ला करतात.
या शोधाचे महत्त्व |
|